ऑलिम्पिक २०२४ (Olympic 2024) News

ऑलिम्पिक २०२४ (Olympic 2024) खेळांचे आयोजन यंदा पॅरिसमध्ये करण्यात आले आहे. २६ जुलै ते ११ ऑगस्ट या कालावधीत ऑलिम्पिक २०२४ खेळवले जाणार आहेत. २६ जुलैला ऑलिम्पिकचा उदघाटन सोहळा पॅरिसमधील सेन नदीवर (Paris Olympic Games 2024 होणार आहे. यंदाच्या ऑलिम्पकमध्ये २०६ देश सहभागी झाले असून १० हजारांच्या आसपास जगभरातील खेळाडू सहभागी झाले आहेत.


भारताकडून यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये ११७ खेळाडू सहभागी झाले असून १६ विविध खेळांमध्ये हे खेळाडू पदकं जिंकण्याच्या आशेने उतरणार आहेत. हॉकी, बॅडमिंटन, बॉक्सिंग, नेमबाजी, कुस्ती या खेळांवर विशेष लक्ष असेल. भारताच्या ऑलिम्पिक २०२४ मोहिमेची सुरूवात तिरंदाजी स्पर्धेने होणार आहे.


Read More
Manu Bhaker Ramp Walk Video Viral i
Manu Bhaker : मनू भाकेरच्या रॅम्प वॉकसमोर मॉडेल्सही पडतील फिक्या, लॅक्मे फॅशन वीकमधील VIDEO होतोय व्हायरल

Manu Bhaker Ramp Walk : भारतीय नेमबाज मनू भाकेरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये भारतीय नेमबाज…

swapnil kusale father pc
“स्वप्नील कुसाळेला ५ कोटी आणि बालेवाडीजवळ फ्लॅट द्या”, वडिलांची मागणी; राज्य सरकारवर केली टीका!

सुरेश कुसाळे म्हणाले, “जर स्वप्नील कुसाळे एखाद्या मत्र्याचा किंवा आमदाराचा मुलगा असता तर…”

vinesh phogat on pm modi phone call after olympic exit
मोदींनी फोन केला होता, पण विनेशनं बोलण्यास नकार दिला; म्हणाली, “त्यांची अट होती की…”

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोन केल्यानंतरदेखील विनेश फोगटनं बोलण्यास नकार दिला होता. त्यासाठी मोदींकडूनच घालण्यात आलेल्या अटीचा विनेशनं उल्लेख केला आहे.

Praveen Thipse Opinion on Chess Olympiad Gold Medal sport news
ऑलिम्पियाड जेतेपदाला ऑलिम्पिक सुवर्णपदकाचेच तेज! ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू प्रवीण ठिपसे यांचे मत

बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत जगभरातील संघ खेळतात. त्यामुळे जेतेपद पटकावणे अत्यंत अवघड असते. भारताला या स्पर्धेत ‘सुवर्ण’यश मिळवण्यासाठी बराच काळ वाट…

Manu Bhaker Special Message to Neeraj Chopra on His Injury in Diamond League
Manu Bhaker Neeraj Chopra: मनू भाकेरचा नीरज चोप्रासाठी खास संदेश, दुखापतीच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना म्हणाली…

Manu Bhaker Neeraj Chopra: नीरज चोप्राला २०२४ मधील मोठ्या टूर्नामेंटमध्ये दुसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले आहे. डायमंड लीग स्पर्धेनंतर नीरजने…

Vinesh Phogat Allegations on PT Usha Senior Lawyer Harish Salve Gives Statement
Vinesh Phogat: विनेश फोगटचे पीटी उषा यांच्यावरील आरोप खोटे? वकिल हरिश साळवे यांनी सांगितलं नेमकं काय घडलं?

Lawyer Harish Salve on Vinesh Phogat: कुस्तीपटू विनेश फोगटच्या पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या दरम्यान CAS मध्ये खटला लढणाऱ्या हरिश साळवे…

Vinesh Phogat
Vinesh Phogat : “ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरल्यानंतर भारत सरकारने…”, विनेश फोगटचा गंभीर आरोप

Vinesh Phogat : सरकारने अपात्रतेविरोधात याचिकाही दाखल केली नाही, असा गंभीर आरोप तिने केला. तसंच, आमच्या समस्या सोडवण्यापेक्षा त्यांना माध्यमांना…

Simran Sharma wins Bronze and Navdeep Singh clinches Silver in javelin
Paris Paralympics 2024: भालाफेकीत नीरज चोप्राला सुवर्णपदकाची हुलकावणी, पण नवदीपनं ते शक्य करून दाखवलं; भारताचा ‘गोल्ड’मॅन!

Paris Paralympics 2024: पॅरिस पॅराऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी पदकांची लयलूट चालूच ठेवली असून आता पदकसंख्या २९ वर पोहोचली आहे. आतपर्यंतची ही…

First Paralympic Gold Medalist Murlikant Petkar Chandu Champion
First Paralympic Gold Medalist: पॅराऑलिम्पिकमध्ये मराठी माणसानं भारताला जिंकून दिलं होतं पहिलं सुवर्णपदक; बॉलिवूडने चित्रपट केलेल्या खेळाडूचं नाव माहितीये का?

First Paralympic Gold Medalist: पॅरिस पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी भारताची मान अभिमानाने उंचावेल अशी कामगिरी केली आहे. दोन्ही प्रकारच्या ऑलिम्पिकमध्ये…

ताज्या बातम्या