उत्तेजक घोटाळ्याचे आरोप म्हणजे अ‍ॅथलेटिक्सविरुद्ध युद्घच-को

आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तेजक सेवनामुळे दोषी आढळणाऱ्या खेळाडूंबाबत जे काही दावे केले जात आहेत, ते दावे म्हणजे अ‍ॅथलेटिक्स या माझ्या खेळाविरुद्ध…

उत्तेजक द्रव्य सेवनाचा परिणाम ऑलिम्पिक पदकांवर होत असल्यास आयओसीचे कारवाईचे संकेत

ऑलिम्पिक पदकविजेत्या खेळाडूंचा उत्तेजक द्रव्य सेवनात सहभाग असल्याच्या जर्मनीतील प्रसिद्धीमाध्यमांच्या आरोपानंतर अ‍ॅथलेटिक्स क्षेत्रात खळबळ माजली आहे.

भारतीय महिला तिरंदाजांचे ऑलिम्पिक तिकीट निश्चित

कोपनहेगन : भारताच्या महिला तिरंदाजांनी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील रिकव्‍‌र्ह विभागात उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले आणि रिओ ऑलिम्पिकचे तिकीट निश्चित केले…

रिओमध्ये प्रतिनिधित्व करणार -नेयमार

राफेल बेनिटेझ यांच्या मार्गदर्शनाखाली नव्याने सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरलेल्या रिअल माद्रिद संघाने आंतरराष्ट्रीय चॅम्पियन्स चषक फुटबॉल स्पध्रेत सोमवारी इंटरनॅझिओनल क्लबवर…

महिला संघाची ऑलिम्पिक आशा कायम

गोलरक्षक सविताकुमारीने केलेल्या नेत्रदीपक गोलरक्षणामुळेच भारताला जागतिक हॉकी लीगमधील महिलांच्या गटात जपानवर १-० असा विजय मिळविता आला. या विजयामुळे भारताच्या…

ऑलिम्पिक प्रवेशासाठी अग्निपरीक्षा भारतीय महिलांपुढे आज जपानचे आव्हान

भारतीय महिला हॉकी संघाला ऑलिम्पिक प्रवेशासाठी आता केवळ एकच अडथळा ओलांडावा लागणार आहे. त्यांना जागतिक हॉकी लीगमध्ये शनिवारी जपानविरुद्ध विजय…

ऑलिम्पिक प्रवेशाचे भारतीय महिलांपुढे आव्हान

नेदरलँड्सकडून दारुण पराभव झाल्यानंतरही भारतीय महिला संघाच्या ऑलिम्पिक प्रवेशाच्या आशा कायम राहिल्या आहेत, मात्र त्यासाठी त्यांना जागतिक हॉकी लीगमध्ये इटलीच्या…

..तर सोलापुरात ऑलिम्पिक पदकविजेते खेळाडू घडतील

डायव्हिंगसाठी भरपूर नैपुण्य सोलापुरात आहे, मात्र आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांचा येथे अभाव आहे. अशा सुविधा मिळाल्या, तर निश्चितपणे ऑलिम्पिकपदकविजेता खेळाडू सोलापूर…

ऑलिम्पिकचे स्वप्न साकार करीन – आवारे

ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत मी प्रतिनिधित्व करावे हे माझे गुरू व रुस्तुम-ए-हिंद कै.हरिश्चंद्र बिराजदार यांचे स्वप्न होते. ते साकार करण्याची क्षमता…

ऑलिम्पिकच्या नकाशावर कोसोव्हो!

सर्बियापासून स्वतंत्र झालेल्या कोसोव्हो प्रांताला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओसी) नकाशावर स्वतंत्र देश म्हणून हंगामी मान्यता मिळाली आहे.

नक्कीच पदक पटकावेन – जितू राय

एका वर्षांमध्ये पाच आंतरराष्ट्रीय पदके पटकावणारा पहिला भारतीय नेमबाजपटू ठरलेला जितू रायची पदकांची भूक अजूनही शमलेली नाही.

संबंधित बातम्या