ऑलिम्पिक २०२४ (Olympic 2024) Videos

ऑलिम्पिक २०२४ (Olympic 2024) खेळांचे आयोजन यंदा पॅरिसमध्ये करण्यात आले आहे. २६ जुलै ते ११ ऑगस्ट या कालावधीत ऑलिम्पिक २०२४ खेळवले जाणार आहेत. २६ जुलैला ऑलिम्पिकचा उदघाटन सोहळा पॅरिसमधील सेन नदीवर (Paris Olympic Games 2024 होणार आहे. यंदाच्या ऑलिम्पकमध्ये २०६ देश सहभागी झाले असून १० हजारांच्या आसपास जगभरातील खेळाडू सहभागी झाले आहेत.


भारताकडून यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये ११७ खेळाडू सहभागी झाले असून १६ विविध खेळांमध्ये हे खेळाडू पदकं जिंकण्याच्या आशेने उतरणार आहेत. हॉकी, बॅडमिंटन, बॉक्सिंग, नेमबाजी, कुस्ती या खेळांवर विशेष लक्ष असेल. भारताच्या ऑलिम्पिक २०२४ मोहिमेची सुरूवात तिरंदाजी स्पर्धेने होणार आहे.


Read More
PM Narendra Modis interaction with Olympic Indian athletes live
PM Modi Live: ऑलिम्पिक भारतीय अ‍ॅथलिट्सशी पंतप्रधान मोदींचा संवाद Live

यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय अॅथलिट्सशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संवाद साधत आहेत. भारतानेऑलिम्पिकमध्ये रौप्य आणि कास्यपकांची कमाई केली.…

Bronze medal winner Swapnil Kusale expressed his feelings
Swapnil Kusale: “बऱ्याच वर्षानंतर…”; कांस्यपदक विजेता स्वप्नील कुसाळेनं व्यक्त केल्या भावना

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये ५० मीटर थ्री पोझिशन प्रकारामध्ये मराठमोळा नेमबाज स्वप्नील कुसाळेने कांस्यपदक पटकावत इतिहास रचला.कांस्यपदक जिंकल्यानंतर स्वप्नील पुण्यात…

winning the bronze medal Swapnil Kusale visited Dagdusheth Halwai Ganpati
Swapnil Kusale: कांस्यपदक जिंकल्यानंतर स्वप्नीलनं घेतलं दगडूशेठ हलवाई गणपतीचं घेतलं दर्शन

कोल्हापूरमधील करवीर तालुक्यातील कांबळवाडी येथील स्वप्नील कुसाळेनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ५० मीटर रायफल थ्री-पोझिशनमध्ये कांस्यपदक मिळवले. त्यानंतर स्वप्नील आज पुण्यात आला आहे.…

Vinesh Phogat on disqualified from playing in the Paris Olympics
Paris Olympic 2024: विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत खेळण्यासाठी अपात्र ठरवण्यात आलं.

वजन चाचणीत अतिरिक्त वजन आढळल्याने विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत खेळण्यासाठी अपात्र ठरवण्यात आलं. विनेश आज रात्री ५० किलो वजनी…

Sports Minister Mansukh Mandaviya gave a reaction on Vinesh Phogats disqualification issue
Mansukh Mandaviya: “आवश्यक ती कारवाई…”; विनेश फोगटच्या अपात्रतेबाबत काय म्हणाले क्रीडामंत्री?

भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधून अपात्र ठरवण्याच्या मुद्द्यावर केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडविया हे लोकसभेत बोलले आहेत. ते…

manu bhaker jaspal rana controversy as Shooters Mother Messaged to Coach Goes Viral Before Tokyo Olympics
Manu Bhaker Interesting Story: मनूच्या आईचे ‘ते’ कठोर शब्द प्रशिक्षकांच्या जिव्हारी, नेमकं काय घडलं? प्रीमियम स्टोरी

नेमबाज मनू भाकेरच्या (Manu Bhaker) आईने चार वर्षापूर्वी टोकियो ऑलिम्पिकपूर्वी राजधानी दिल्लीत झालेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेदरम्यान प्रशिक्षिक जसपाल राणा यांना…

Swapnil Kusale win Bronze medal in paris olympic 2024 CM Eknath Shinde DCM Devendra Fadnavis congratulated his family
स्वप्नील कुसळेला कांस्यपदक; शिंदे, फडणवीसांनी कुटुंबीयांचं केलं अभिनंदन | Fadnavis | Shinde

ऑलिम्पिक पदार्पणात कोल्हापूरच्या स्वप्नीलने फार अवघड मानल्या जाणाऱ्या ५० मीटर रायफल थ्री-पोझिशन प्रकारात कांस्यपदकाची कमाई करतानाच इतिहास रचला. नेमबाजीच्या या…

Indian shooter who created history in Olympics Manu Bhaker
Who is Manu Bhaker?: डाॅक्टर होण्याचं स्वप्न ते ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचणारी भारतीय नेमबाज

Paris Olympics 2024 ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंच्या सर्वोत्तम कामगिरीचं कौतुक होतंय. अशातच नेमबाज मनू भाकेर Manu Bhaker हिनं नवा इतिहास रचलाय.…

ताज्या बातम्या