Page 12 of ओमायक्रॉन News

चिंताजनक, कल्याण डोंबिवलीत परदेशातून आलेले १०९ प्रवासी अद्याप ‘नॉट रिचेबल’, प्रशासनाकडून शोध सुरू

कल्याण डोंबिवलीत महानगरपालिकेला परदेशातून आलेल्या २९५ प्रवाशांची यादी मिळाली. त्यापैकी १०९ जण अद्यापही संपर्का बाहेर आहेत.

सावधान, “आगामी काळात आतापेक्षा जीवघेणी साथ येणार”, करोना लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञाचा ‘हा’ गंभीर इशारा

ऑक्सफर्ड-एस्ट्रोजेनेका करोना लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञ डेम सारा गिल्बर्ट यांनी आगामी काळात जीवघेणी साथ येणार असल्याचा गंभीर इशारा दिलाय.

पिंपरी-चिंचवडमध्ये ओमायक्रोनचे ६ रुग्ण आढळल्यानं निर्बंध लादणार का? आयुक्त राजेश पाटील म्हणाले…

पिंपरी-चिंचवडमध्ये ओमायक्रोनचे ६ रुग्ण आढळल्यानंतर आयुक्त राजेश पाटील यांनी नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहन केलं आहे.

omicron variants Tracking centre states send all samples from covid hotspots
राजधानी दिल्लीत ओमायक्रॉनचा शिरकाव; देशात नव्या व्हेरिएंटने बाधित पाचवा रुग्ण सापडला!

राजधानी दिल्लीमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटचा रुग्ण आढळला असून तो टांझानियातून दिल्लीत आल्याची माहिती मिळते आहे.

ओमायक्रॉनची दहशत! पत्नी आणि दोन मुलांची हत्या करून डॉक्टर फरार, चिट्ठीतून धक्कादायक खुलासे

कानपूरमधील कल्याणपूर भागात एका डॉक्टर पतीने आपल्या पत्नीसह दोन मुलांची हत्या केली आणि फरार झाला.

राज्यात एकूण किती संशयितांची ओमायक्रॉन चाचणी? नागरिकांनी काय काळजी घ्यावी? राजेश टोपेंचं उत्तर

राज्यात ओमायक्रॉनची विषाणूच्या संसर्गाची शक्यता असलेले एकूण किती रूग्ण आहेत असा प्रश्न विचारला जात आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी…

rajesh tope on corona omicron variant in maharashtra
“घाबरण्याचं शून्य टक्के कारण, फक्त या २ गोष्टी…”, राज्यात ओमायक्रॉनचा पहिला रूग्ण सापडल्यानंतर राजेश टोपेंची प्रतिक्रिया

महाराष्ट्रात करोनाच्या ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झालेला पहिला रूग्ण कल्याण डोंबिवलीत सापडल्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय.

covid-corona-variant omicron
Omicron in Maharashtra : चिंताजनक, करोनाचा ओमायक्रॉन विषाणू महाराष्ट्रात दाखल, कल्याण-डोंबिवलीत पहिला रुग्ण

महाराष्ट्रासाठी काळजीची गोष्ट आहे. राज्यातील पहिला ओमायक्रॉनचा रूग्ण कल्याण-डोंबिवलीत आढळला आहे.

corona-endemic
ओमायक्रॉनविरोधात ‘हायब्रिड इम्युनिटी’ करणार भारतीयांचा बचाव? CSIR च्या वैज्ञानिकांचा मोठा दावा!

अनेक भारतीयांमध्ये असलेल्या हायब्रिड इम्युनिटीचा ओमायक्रॉन व्हेरिएंटविरोधात आपल्याला फायदा होईल, असा दावा सीएसआयआरचे संचालक डॉ. अग्रवाल यांनी केला आहे.