Page 2 of ओमायक्रॉन News
करोनाच्या उपप्रकारांचा शोध घेण्यासाठी करण्यात आलेल्या जनुकीय चाचणीच्या पंधराव्या फेरीचे निष्कर्ष नुकतेच हाती आले आहेत.
COVID Symptoms 2022: ओमिक्रॉनचे नवीन उप-प्रकार BA.2.75 संक्रमित होण्यासाठी जलद आहे. त्याची लक्षणेही आधीच्या प्रकारांपेक्षा थोडी वेगळी दिसत आहेत.
करोना विषाणुच्या जनुकीय सूत्रांचे निर्धारण मुंबईत ऑगस्ट २०२१ पासून नियमितपणे करण्यात येत असून १४ व्या फेरीत मुंबईतील २३० नमुन्यांची चाचणी…
रात्रीचा अचानक येणारा घाम ओमिक्रॉनच्या उप-प्रकार BA.5 ची नवीन लक्षणे असू शकतात.
हे सर्व रुग्ण लक्षणविरहित किंवा सौम्य स्वरूपाचे असून ते आजारातून बरे झाले आहेत.
नागपूर विभागात करोनाच्या ओमायक्रॉन संवर्गातील बीए २.७५ या विषाणूच्या उपप्रकाराचे २० नवीन रुग्ण आढळले.
खबरदारी म्हणून राज्यात टेस्टींगचे प्रमाण वाढविण्यात आले आहे, अशी देखील माहिती दिली.
करोनाचे हे नवे रुप किती घातक आहे? तसेच रुग्णसंख्या वाढली तर पुन्हा निर्बंध लागू होणार का? असे विचारले जात आहे.
एकीकडे राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्या या आठवडय़ात अचानक ५००च्या वर गेली असताना नवी चिंता निर्माण झाली आहे.
पुण्यात सात रुग्ण, जनुकीय क्रमनिर्धारणातून माहिती समोर
ओमिक्रॉम विषाणूचा उपप्रकार बीए-५ ची लागण झालेल्या तेलंगणा येथील व्यक्तीला सध्या सौम्य लक्षणे आहेत.
रोगप्रतिकारक क्षमतेवर होणारा परिणाम समजून घेण्यासाठी आणखी अभ्यास करणे आवश्यक असल्याचं सांगण्यात आलं आहे.