Page 5 of ओमायक्रॉन News
महाराष्ट्रातील वाढती करोना संसर्गाची स्थिती पाहता राज्यातील ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत एकाच दिवसात ९३ पोलीस कर्मचाऱ्यांना करोनाचा संसर्ग झालाय.
महानगर पालिकेकडून तक्रारीनंतर कुटुंबप्रमुखाविरोधात गुन्हा दाखल
तिसऱ्या लाटेदरम्यान ओमायक्रॉनबाबत दिल्लीतील तज्ज्ञांनी इशारा दिला आहे.
भारत सरकारने आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठीच्या नियमांमध्ये केला बदल!
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी करोनाबाबत केलेल्या एका विधानावरून भाजपानं मुख्यमंत्र्यांना खोचक टोला लगावला आहे.
ओमायक्रॉनला फक्त फ्लू समजणाऱ्यांना पालिका आयुक्तांनीच समज दिली असून लसीकरण फार महत्त्वाचं असल्याचं नमूद केलं आहे.
मुंबईत लॉकडाऊनची गरज नाही, असं पालिका आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे. मात्र, त्याचवेळी निर्बंधांबाबत भूमिका मांडली आहे.
मुंबईतील रुग्णसंख्या वाढीचा आलेख वेगाने वर जात असून गुरुवारी शहरात २० हजार १८१ नवे रुग्ण आढळले
ओमायक्रॉनसंबंधी जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांचा इशारा, म्हणाले “खरं तर त्सुनामी इतकी मोठी आणि जलद…”
देशात गेल्या २४ तासात १ लाख १७ हजार १०० नवे रुग्ण आढळले आहेत
राज्यात गेल्या २४ तासांमध्ये मोठ्या प्रमाणावर करोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे.