Page 8 of ओमायक्रॉन News
डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी भारत सरकारला विज्ञान आणि पुराव्यांवर आधारित उपाययोजना करण्याचा सल्ला दिला आहे.
विषाणूतज्ज्ञ डॉ. गगनदीप कांग यांनी लहान मुलांना करोनाचा किती धोका आहे, याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
राज्यात नवे निर्बंध लागू झाल्यानंतर आता बैलगाडा शर्यतींचं काय? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी कोरेगाव भिमा येथील जयस्तंभाला मानवंदना दिली. यावेळी त्यांनी निर्बंधांविषयी भूमिका स्पष्ट केली.
ठाणे जिल्ह्यात कोविड आणि ओमायक्रोनचा प्रसार होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून आणखी कडक निर्बंध लागू केले आहेत.
गेल्या २४ तासांत देशात १६ हजारांहून जास्त करोनाबाधित आढळले असून २२० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून लग्न समारंभ, सार्वजनिक कार्यक्रम यांवर कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
१२ डिसेंबर रोजी हा व्यक्ती नायजेरियामधून पिंपरी-चिंचवडमध्ये दाखल झाला होता.
राज्यात करोनाबाधितांमध्ये वेगाने वाढ होऊ लागल्याच्या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
राज्यात तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असताना त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आवश्यक ती पावलं उचलायला सुरुवात केली आहे.
मंत्रालयात देखील ओमायक्रॉनचे बाधित रुग्ण आढळल्याचं समोर आलं असून दोन पोलीस आणि एका क्लार्कला ओमायक्रॉनची लागण झाली आहे.
राज्यात दिवसभरात ५ हजारांपेक्षाही अधिक नवीन करोना रूग्ण आढळले असल्याची देखील दिली माहिती