Page 9 of ओमायक्रॉन News
करोनासोबतच ओमायक्रॉनच्या रूग्ण संख्येतही वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
मुंबईतील करोनाची स्थिती आणि ओमायक्रॉनचा धोका याविषयी आदित्य ठाकरेंनी सविस्तर भूमिका मांडली आहे.
रूग्णांना हदगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात विलीगीकरणात ठेवण्यात आले आहे.
मुंबई विद्यापीठाच्या वार्षिक दीक्षांत समारंभावेळी माध्यमांशी साधला संवाद
ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश सरकारने रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत संचारबंदी लागू केलेली आहे
पंतप्रधान मोदी यांनी काल १५ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाची घोषणा केलेली आहे.
प्रत्येकासाठी करोना काळ खडतर गेलाय. यावरच प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांनी एक पोस्ट केली आहे.
जिल्ह्यातील एकूण ओमायक्रॉनबाधितांची संख्या पाच झाली आहे.
काळजीची बाब म्हणजे १० रूग्णांपैकी ९ करोना रूग्णांनी लसीचे दोन्ही डोस घेऊनही त्यांना ओमायक्रॉनचा संसर्ग झालेला समोर आलंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्करला बूस्टर डोस देण्याची घोषणा केली. या घोषणेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी…
राज्य सरकारने नवे निर्बंध लागू केले आहेत. याबाबत राज्याचे संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी विधीमंडळात या नव्या निर्बंधांची आणि…
महाराष्ट्रात आज दिवसभरात २० नवे ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले असून एकूण ओमायक्रकॉन बाधितांचा आकडा १०८ झाला आहे.