ओमायक्रॉन व्हेरिएंट नेमका किती घातक? WHO नं दिला मोठा दिलासा; म्हणे, “वेगाने प्रसार होणारा, मात्र…!” ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या घातकतेविषयी भितीचं वातावरण असताना जागतिक आरोग्य संघटनेनं दिलासादायक माहिती दिली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 8, 2021 12:28 IST
“…तर भारत ओमायक्रॉनपासून स्वत:चं रक्षण करू शकेल”, IMA नं सांगितला उपाय; प्रवासबंदीबाबतही मांडली भूमिका! दक्षिण अफ्रिकेत सापडलेला ओमायक्रॉन व्हेरिएंट भारतातील रुग्णांमध्ये देखील आढळू लागला असून त्यासंदर्भात आयएमएनं माहिती दिली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 7, 2021 14:15 IST
Omicron Updates : मुंबईत आणखी दोघांना ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग, राज्यातील आकडा १० वर करोनाच्या नव्या ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आज (६ डिसेंबर) मुंबईत नव्याने २ रूग्णांना ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्याचं समोर… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 6, 2021 20:17 IST
चिंताजनक, कल्याण डोंबिवलीत परदेशातून आलेले १०९ प्रवासी अद्याप ‘नॉट रिचेबल’, प्रशासनाकडून शोध सुरू कल्याण डोंबिवलीत महानगरपालिकेला परदेशातून आलेल्या २९५ प्रवाशांची यादी मिळाली. त्यापैकी १०९ जण अद्यापही संपर्का बाहेर आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 6, 2021 19:44 IST
सावधान, “आगामी काळात आतापेक्षा जीवघेणी साथ येणार”, करोना लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञाचा ‘हा’ गंभीर इशारा ऑक्सफर्ड-एस्ट्रोजेनेका करोना लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञ डेम सारा गिल्बर्ट यांनी आगामी काळात जीवघेणी साथ येणार असल्याचा गंभीर इशारा दिलाय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 6, 2021 17:55 IST
पिंपरी-चिंचवडमध्ये ओमायक्रोनचे ६ रुग्ण आढळल्यानं निर्बंध लादणार का? आयुक्त राजेश पाटील म्हणाले… पिंपरी-चिंचवडमध्ये ओमायक्रोनचे ६ रुग्ण आढळल्यानंतर आयुक्त राजेश पाटील यांनी नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहन केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 5, 2021 21:46 IST
Omicron : चिंता वाढली! पिंपरी-चिंचवडमध्ये सहा, पुण्यात एक पॉझिटिव्ह रूग्ण आढळला! राज्यातील ओमायक्रॉन पॉझिटव्ह रूग्णांची एकूण संख्या ८ झाली आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 5, 2021 20:23 IST
राजधानी दिल्लीत ओमायक्रॉनचा शिरकाव; देशात नव्या व्हेरिएंटने बाधित पाचवा रुग्ण सापडला! राजधानी दिल्लीमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटचा रुग्ण आढळला असून तो टांझानियातून दिल्लीत आल्याची माहिती मिळते आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 5, 2021 12:22 IST
ओमायक्रॉनची दहशत! पत्नी आणि दोन मुलांची हत्या करून डॉक्टर फरार, चिट्ठीतून धक्कादायक खुलासे कानपूरमधील कल्याणपूर भागात एका डॉक्टर पतीने आपल्या पत्नीसह दोन मुलांची हत्या केली आणि फरार झाला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 5, 2021 00:58 IST
राज्यात एकूण किती संशयितांची ओमायक्रॉन चाचणी? नागरिकांनी काय काळजी घ्यावी? राजेश टोपेंचं उत्तर राज्यात ओमायक्रॉनची विषाणूच्या संसर्गाची शक्यता असलेले एकूण किती रूग्ण आहेत असा प्रश्न विचारला जात आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 5, 2021 00:31 IST
“घाबरण्याचं शून्य टक्के कारण, फक्त या २ गोष्टी…”, राज्यात ओमायक्रॉनचा पहिला रूग्ण सापडल्यानंतर राजेश टोपेंची प्रतिक्रिया महाराष्ट्रात करोनाच्या ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झालेला पहिला रूग्ण कल्याण डोंबिवलीत सापडल्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 4, 2021 21:16 IST
Omicron in Kalyan-Dombivali : नक्कीच चिंता वाढली त्याबद्दल काहीच दुमत नाही, परंतु… – किशोरी पेडणेकर राज्यातील पहिला ओमायक्रॉनचा रूग्ण कल्याण-डोंबिवलीत आढळला आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 4, 2021 20:37 IST
Dhananjay Mahadik : धनंजय महाडिक आगीतून फुफाट्यात? महिलांबाबत केलेल्या वक्तव्यावरून माफी मागताना नवं वक्तव्य, म्हणाले…
एसी ट्रेनचं तिकीट काढताय? मुंबईतल्या रेल्वे स्टेशनवरचा ‘हा’ VIDEO पाहून धडकी भरेल; पाहा नेमकं काय घडलं?
“सुप्रिया सुळे सत्ताधाऱ्यांवर टीका करतात तेव्हा त्यांचे पती सदानंद सुळेंना…”, शरद पवार यांचे धक्कादायक विधान
VIDEO: मृत्यू कसा जाळ्यात ओढतो पाहा; स्कायडायव्हिंगवेळी प्रशिक्षकाचा तोल गेला, २० वर्षांचा अनुभव असतानाही नेमकं काय घडलं?
15 ९ वर्षांचा संसार मोडला, प्रसिद्ध अभिनेत्यापासून घटस्फोट घेतल्यावर गायिकेने मुंबईत घेतलं घर, फोटो केले शेअर
Dhananjay Mahadik : Video : “लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी काँग्रेसच्या रॅलीत दिसल्या तर..”, भाजपा खासदार धनंजय महाडिकांचं वादग्रस्त विधान प्रीमियम स्टोरी
तीन दिवसांपूर्वी जन्मलेल्या कुत्र्याच्या ५ पिलांवर पेट्रोल टाकून जाळलं; झोप मोड होते म्हणून २ महिलांचं क्रूर कृत्य
Sharad Pawar : “राष्ट्रवादी पक्ष फोडणाऱ्यांमध्ये तीन लोक प्रामुख्याने होते”, शरद पवारांचा रोख कुणाकडे? चर्चांना उधाण फ्रीमियम स्टोरी