Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

covid-corona-variant omicron
Omicron in Maharashtra : चिंताजनक, करोनाचा ओमायक्रॉन विषाणू महाराष्ट्रात दाखल, कल्याण-डोंबिवलीत पहिला रुग्ण

महाराष्ट्रासाठी काळजीची गोष्ट आहे. राज्यातील पहिला ओमायक्रॉनचा रूग्ण कल्याण-डोंबिवलीत आढळला आहे.

11 Photos
Omicron : भारतासाठी ओमायक्रॉन विषाणू संसर्ग झालेले रूग्ण बेपत्ता असणं चिंताजनक का? वाचा १० कारणं…

बंधनकारक करोना चाचणी न करणं, विलगीकरणाचे नियम न पाळणं आणि ओमायक्रॉनचा संसर्ग वाढण्यास पुरक वर्तन करणारे प्रवासी भारतासाठी काळजीचं कारण…

omicron variant can cause third wave
“ओमायक्रॉनमुळे तिसरी लाट नक्कीच येऊ शकते, पण…”, सीएसआयआर संचालकांनी फेटाळून लावली ‘ही’ शक्यता!

ओमायक्रॉन विषाणूमुळे तिसरी लाट येऊ शकते, अशी शक्यता शास्त्रज्ञांना वर्तवली आहे.

corona-endemic
ओमायक्रॉनविरोधात ‘हायब्रिड इम्युनिटी’ करणार भारतीयांचा बचाव? CSIR च्या वैज्ञानिकांचा मोठा दावा!

अनेक भारतीयांमध्ये असलेल्या हायब्रिड इम्युनिटीचा ओमायक्रॉन व्हेरिएंटविरोधात आपल्याला फायदा होईल, असा दावा सीएसआयआरचे संचालक डॉ. अग्रवाल यांनी केला आहे.

omicron variant
ओमायक्रॉन अफ्रिकेत सापडण्याआधीच ‘या’ देशात पोहोचला होता; नव्या अभ्यासातून आले धक्कादायक निष्कर्ष!

दक्षिण अफ्रिकेत ओमायक्रॉन व्हेरिएंट सापडण्याआधीच तो नेदरलँडमध्ये पोहोचल्याचं एका अभ्यासातून समोर आलं आहे.

corona-1200
ओमायक्रॉन व्हेरिएंट खरंच किती धोकादायक? द. अफ्रिकेतीत तज्ज्ञ म्हणतात, “डेल्टाच्या तुलनेत…!”

दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटची लक्षणं आणि त्याची घातकता याविषयी तिथल्या तज्ज्ञांनी माहिती दिली आहे.

omicron variant corona
21 Photos
Omicron Variant : दक्षिण अफ्रिका ते भारत… कसा पसरला ओमायक्रॉन?

करोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा विषाणू भारतातील कर्नाटकमध्ये दोन रुग्णांमध्ये आढळून आला आहे. त्यामुळे आता भारतातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

Goa Election Arvind Kejriwal Promises Allowance For Unemployed gst 97
भारतात ओमायक्रॉनचे रुग्ण; अरविंद केजरीवाल म्हणतात, “हे दु:खदायक आहे की आपण…”, केंद्राच्या धोरणावर ठेवलं बोट!

कर्नाटकमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण सापडल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलेलं ट्वीट व्हायरल झालं आहे.

corona
भारतात ओमायक्रॉन व्हेरिएंटचा शिरकाव, कर्नाटकमध्ये सापडले २ रुग्ण!

गेल्या अनेक दिवसांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आणि चिंतेत भर घालणारा ओमायक्रॉन व्हेरिएंटचा करोना विषाणू आता भारतातही आढळून आला आहे.

rajesh tope on corona omicron variant in maharashtra
महाराष्ट्राबाहेरून येणाऱ्यांच्या करोना चाचणीवरून संभ्रम, राजेश टोपे आणि मंत्रालयात एकवाक्यता नाही, केंद्रानेही फटकारलं

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी इतर राज्यांमधून महाराष्ट्रात येणाऱ्या स्थानिक प्रवाशांना करोना चाचणी बंधनकारक नसल्याचं म्हटलंय.

covid-corona-variant omicron
अफ्रिकेतील देशांमधून मुंबईत आलेले आणखी ३ प्रवासी करोना बाधित

आफ्रिकेतील देशांमधून मुंबईत दाखल झालेल्यांपैकी आणखी ३ प्रवाशांना करोनाची बाधा झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे आता मुंबईत दक्षिण आफ्रिकेतून आलेले एकूण…

kevin-pietersen
“सर्वात अद्भुत देश”, केविन पीटरसन भारताच्या प्रेमात; ट्वीट करून पंतप्रधान मोदींनाही केलं टॅग!

ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे आफ्रिकेतील देशांमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीत भारतानं केलेल्या मदतीबद्दल केविन पीटरसननं भारताचं कौतुक केलं आहे.

संबंधित बातम्या