coronavirus-1-2-3-3-1
Corona Update : राज्यात दिवसभरात ३६,२६५ करोनाबाधितांची नोंद, ओमायक्रॉनचेही रुग्ण वाढले!

राज्यात गेल्या २४ तासांमध्ये मोठ्या प्रमाणावर करोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे.

cloth mask stop the Omicron variant of coronavirus
लोकसत्ता विश्लेषण : ओमायक्रॉन विरूद्ध कापडाचे मास्क किती प्रभावी आहेत?; जाणून घ्या तज्ञांची उत्तरे

सरकारतर्फे वारंवार लोकांना मास्क लावण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

20 Photos
महाराष्ट्रात मिनी लॉकडाउन?; दुकानांच्या वेळांवर निर्बंध, लोकलबाबतही होणार निर्णय

करोना रुग्णसंख्या वाढीच्या पार्श्वभूमीवर निर्बंधात वाढ करण्यात येणार आहे

Immunity
ओमायक्रॉन संक्रमणापासून बचाव करायचा आहे? तर ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश कराच

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, या महामारीच्या काळात सर्वांनीच इम्युनिटी वाढवणाऱ्या पदार्थांचे सेवन अवश्य केले पाहिजे. विशेषतः हिवाळ्यात लोकांची इम्युनिटी फारच कमी झालेली…

corona new restrictions in maharashtra
Corona Update : राज्यात २४ तासांत २६,५३८ नव्या करोनाबाधितांची भर; ओमायक्रॉन रुग्णांचा आकडा ७९७ वर!

राज्यात सातत्याने करोना रुग्णसंख्येत वाढ होत असून बुधवारी दिवसभरात २६ हजाराहून जास्त बाधितांची भर पडली आहे.

rajesh tope on lockdown in maharashtra
“राज्यात आत्ता लॉकडाउन नाही, तर …!” उच्चस्तरीय बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली माहिती!

राज्यात लॉकडाऊन लागू होणार का? या चर्चेवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना उत्तर दिलं आहे.

पुण्यात आता मास्क न वापरल्यास ५०० रुपये आणि मास्क नसताना थुंकल्याचे आढळल्यास एक हजार रुपये दंड

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली माहिती ; लशीचे दोन्ही डोस घेतलेले नसल्यास सार्वजनिक ठिकाणी प्रवेश बंदी

“केंद्राने काय दिलं नाही हे राज्याच्या मंत्र्यांनी लेखी द्यावं, मी राज्याची हक्काची मुलगी…”, भारती पवार यांचा हल्लाबोल

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी राज्य सरकारवर संथ गतीने काम करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

संबंधित बातम्या