लोकसत्ता विश्लेषण : ‘जिनोम सिक्वेंसिंग’ काय आहे? ओमायक्रॉनसह करोनाच्या इतर विषाणूंची चाचणी कशी करतात?

जिनोम सिक्वेंसिंग म्हणजे काय, इतर चाचण्यांमध्ये न सापडणारा ओमायक्रॉन विषाणू या चाचणीत कसा सापडतो आणि ही चाचणी कशी करतात या…

saumya swaminathan on night curfew omicron cases in india
“करोनाला रोखण्यात नाईट कर्फ्यूचा उपयोग नाही, भारतासारख्या देशांनी…”, WHO च्या मुख्य वैज्ञानिकांनी स्पष्टच सांगितलं!

डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी भारत सरकारला विज्ञान आणि पुराव्यांवर आधारित उपाययोजना करण्याचा सल्ला दिला आहे.

ns 2 school
करोना वाढत असताना लहान मुलांना शाळेत पाठवावं का? पालकांना पडलेल्या प्रश्नावर विषाणूतज्ज्ञ गगनदीप कांग यांचं उत्तर!

विषाणूतज्ज्ञ डॉ. गगनदीप कांग यांनी लहान मुलांना करोनाचा किती धोका आहे, याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

ajit pawar on bullock cart race
राज्यात नवे निर्बंध लागू, पण बैलगाडा शर्यतींचं काय? अजित पवार म्हणतात…!

राज्यात नवे निर्बंध लागू झाल्यानंतर आता बैलगाडा शर्यतींचं काय? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.

ajit pawar on new restrictions new rules in maharashtra
राज्यात अधिक कठोर निर्बंध लागू होणार का? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्ट केली राज्य सरकारची भूमिका!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी कोरेगाव भिमा येथील जयस्तंभाला मानवंदना दिली. यावेळी त्यांनी निर्बंधांविषयी भूमिका स्पष्ट केली.

लग्न समारंभ, सामाजिक-धार्मिक कार्यक्रमांसाठी ५० लोकांनाच परवानगी, ठाण्यात कोणते निर्बंध लागू? वाचा…

ठाणे जिल्ह्यात कोविड आणि ओमायक्रोनचा प्रसार होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून आणखी कडक निर्बंध लागू केले आहेत.

coronavirus-1-2-3-3
Corona Update : २४ तासांत देशात १६,७६४ नव्या बाधितांची भर, ओमायक्रॉनचे १२७० रुग्ण!

गेल्या २४ तासांत देशात १६ हजारांहून जास्त करोनाबाधित आढळले असून २२० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

uddhav thackeray meeting on corona restrictions in maharashtra
चित्रपटगृहे, मॉल्सवरही निर्बंध येणार? शाळाही होणार बंद? मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? वाचा सविस्तर!

राज्यात ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून लग्न समारंभ, सार्वजनिक कार्यक्रम यांवर कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

corona new restrictions in maharashtra
मोठी बातमी! ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासूनच राज्यात कठोर निर्बंध लागू होणार; नववर्षाच्या स्वागत कार्यक्रमांवर विरजण!

राज्यात करोनाबाधितांमध्ये वेगाने वाढ होऊ लागल्याच्या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

संबंधित बातम्या