Corona Omicrona variant maharashtra covid 19
दीडपट रुग्णवाढ लक्षात घेऊन तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज!

राज्यात तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असताना त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आवश्यक ती पावलं उचलायला सुरुवात केली आहे.

omicron in mantralay
मंत्रालयातही ओमायक्रॉनचा शिरकाव; दोन पोलीस आणि एक कर्मचारी बाधित!

मंत्रालयात देखील ओमायक्रॉनचे बाधित रुग्ण आढळल्याचं समोर आलं असून दोन पोलीस आणि एका क्लार्कला ओमायक्रॉनची लागण झाली आहे.

Mental Hospitals, Maharashtra
Covid 19 : “अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतील, तो आज उद्यामध्येच घ्यावा लागेल” ; आरोग्यमंत्री टोपेंचं विधान

राज्यात दिवसभरात ५ हजारांपेक्षाही अधिक नवीन करोना रूग्ण आढळले असल्याची देखील दिली माहिती

करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह आठ राज्यांना केंद्राकडून विशेष निर्देश

करोनासोबतच ओमायक्रॉनच्या रूग्ण संख्येतही वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

Environment Minister Aditya Thackeray shared his memories of school
“ही तिसऱ्या लाटेची सुरुवात असू शकते”, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचा सूचक इशारा; म्हणाले, “शाळा, कॉलेजबाबत…”

मुंबईतील करोनाची स्थिती आणि ओमायक्रॉनचा धोका याविषयी आदित्य ठाकरेंनी सविस्तर भूमिका मांडली आहे.

शिवराज सिंग चौहान सरकारचा मोठा निर्णय ; मध्य प्रदेशात पंचायत निवडणुका रद्द

ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश सरकारने रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत संचारबंदी लागू केलेली आहे

लसीकरणाबाबत पंतप्रधान मोदींच्या नव्या निर्णयावर राहुल गांधींनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

पंतप्रधान मोदी यांनी काल १५ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाची घोषणा केलेली आहे.

‘हे वर्षही आपल्यापैकी अनेकांना खडतर गेलं पण मी…’; रतन टाटांची पोस्ट चर्चेत

प्रत्येकासाठी करोना काळ खडतर गेलाय. यावरच प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांनी एक पोस्ट केली आहे.

सावधान! केवळ लसीकरण करून ओमायक्रॉनपासून संरक्षण नाही, तर ‘या’ गोष्टीही कराव्या लागतील, केंद्राची महत्वाची माहिती

काळजीची बाब म्हणजे १० रूग्णांपैकी ९ करोना रूग्णांनी लसीचे दोन्ही डोस घेऊनही त्यांना ओमायक्रॉनचा संसर्ग झालेला समोर आलंय.

संबंधित बातम्या