शंभरी गाठलेल्या कांद्यामुळे ग्राहक जेरीस, जाणून घ्या, शेतकऱ्यांना किती दर मिळतो, ग्राहकांना किती रुपये मोजावे लागतात दिवाळीच्या काळात आठवडाभर नाशिक परिसरातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची खरेदी – विक्री बंद असते. By लोकसत्ता टीमNovember 13, 2024 20:17 IST
लोकशिवार: कांद्याच्या बनावट बियाण्यांचा धोका कांद्याचे दर वाढल्यामुळे अनेक शेतकरी सध्या मोठ्या प्रमाणात कांदा लागवडीकडे वळले आहेत. याच परिस्थितीचा फायदा घेत सध्या बाजारात बनावट कांदा… By अनिकेत साठेOctober 15, 2024 07:03 IST
यंदाची निवडणूकही कांद्याची! प्रीमियम स्टोरी निर्यातबंदी उठवल्यानंतरही कांद्याचा प्रश्न संपत नाही… शेतकऱ्यांसाठी नाही, ग्राहकांसाठी नाही आणि सत्ताधाऱ्यांसाठीही नाही… By मुकुंद संगोरामUpdated: May 6, 2024 14:11 IST
विश्लेषण: अलिबागचा पांढरा कांदा आजही भाव का खातो? उत्पादन किती? बाजारपेठ किती? वैशिष्ट्य काय? जवळपास २६५ हेक्टरवर या कांद्याची लागवड केली जाते, ज्यातून दरवर्षी ३ लाख मेट्रिक टन पांढऱ्या कांद्याचे उत्पादन होते. केंद्र सरकारच्या… By हर्षद कशाळकरApril 23, 2024 15:25 IST
कांदा उत्पादनात ४७ लाख टनांनी घट? जाणून घ्या केंद्र सरकारचा अंदाज कांदा निर्यातीवरील निर्बंध उठण्याची शक्यता धूसर झाली आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने २०२३-२४ या वर्षासाठी फलोत्पादनाचा पहिला अंदाज… By लोकसत्ता टीमMarch 9, 2024 12:06 IST
निर्यातबंदी उठविण्याची तयारी अन् नाशिक जिल्ह्यात कांद्याची उसळी सोमवारी घाऊक बाजारातील कांदा दरात ६०० रुपयांनी वाढ होऊन ते क्विंटलला सरासरी १८५० रुपयांवर पोहोचले. By लोकसत्ता टीमUpdated: February 19, 2024 13:59 IST
कांदा निर्यातबंदी विरोधात शेतकरी पुन्हा आक्रमक का? लासलगाव बाजार समितीत लिलाव बंद पाडले केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीच्या निषेधार्थ सोमवारी संतप्त शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत लासलगाव बाजार समितीत लिलाव बंद पाडले. By लोकसत्ता टीमUpdated: January 29, 2024 12:56 IST
सोलापुरात कांद्याचा वांदा सुरूच, उच्चांकी आवक; दर पार कोसळले सुरूवातीला प्रतिक्विंटल सरासरी चार ते साडेचार हजार रूपये दर मिळालेल्या कांद्याला आता कवडीमोल दर मिळत आहे. By लोकसत्ता टीमUpdated: January 25, 2024 21:00 IST
कांद्याच्या दरांत घसरण; सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत उच्चांकी आवक दरातील घसरण, निर्यात बंदीपाठोपाठ बिघडलेल्या हवामानामुळे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी कांद्याची एक लाखांहून अधिक क्विंटलची उच्चांकी आवक झाली. By लोकसत्ता टीमJanuary 10, 2024 03:32 IST
मालवाहतूक सुरू झाली तरी सोलापुरात कांदा लिलावाला फटका कांद्याला केवळ दीड हजार रूपयांच्या आतच भाव मिळाल्यामुळे शेतक-यांना मोठा आर्थिक फटका सोसावा लागला. By लोकसत्ता टीमJanuary 3, 2024 14:32 IST
नाफेड कार्यालयावर कांदा उत्पादकांचा ट्रॅक्टर मोर्चा संध्याकाळपर्यंत आंदोलन सुरू होते. परंतु, लोकप्रतिनिधींसह अन्य अधिकारी यांनी दखलही घेतली नाही अथवा ठोस आश्वासन मिळाले नाही. By लोकसत्ता टीमJanuary 1, 2024 21:56 IST
कांदा पुन्हा रडवणार? निर्यात बंदीविरोधात बाजार बंद आंदोलनाची तयारी, शेतकरी संघर्ष समितीची आज बैठक शेतीशी संबंधित प्रश्नांवरून शेतकऱ्यांचे संघटन केले जाणार आहे. शेतकऱ्यांनी आपला माल बाजार समितीत नेऊ नये, असे आंदोलन करण्याचे नियोजन आहे.… By लोकसत्ता टीमDecember 30, 2023 10:39 IST
Ajit Pawar : “अरे पठ्ठ्या, तू आमदार कसा होतो तेच बघतो”, अजित पवारांनी खुलं आव्हान दिलेला नेता जिंकला की हरला?
Devendra Fadnavis : “आणखी एक आमदार आला”, देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंना सांगत मारला डोक्यावर हात, अजित पवार म्हणाले, “अरे..”
Prithviraj Chavan : विरोधी पक्षनेते पदावरून पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं विधान; म्हणाले, “विधानसभेत आम्हाला…”
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून मिळणार? एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, म्हणाले…
15 ‘फुलवंती’ने हॉलिवूड सिनेमालाही टाकले मागे; केला नवा रेकॉर्ड, प्राजक्ता माळीने शेअर केली आनंदाची बातमी
Prithviraj Chavan : विरोधी पक्षनेते पदावरून पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं विधान; म्हणाले, “विधानसभेत आम्हाला…”
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून मिळणार? एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, म्हणाले…
Ashok Chavan : Video : “ज्यांनी-ज्यांनी त्रास दिला ते सगळे साफ झाले”, थोरात, चव्हाण, देशमुखांच्या पराभवावर अशोक चव्हाणांचं विधान