कांद्याचे दर News

गेल्या आठवड्यात किरकोळ बाजारात एक किलो कांद्याचा दर प्रतवारीनुसार ५० ते ७० रुपयांपर्यंत होता.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माथाडी कामगारांच्या गेले चार दिवस काम बंद आंदोलनानंतर सोमवारी कांदा लिलाव सुरू झाला.

कांदा दरात सुरू असलेल्या घसरणीचे पडसाद स्थानिक पातळीवर उमटत असून शनिवारी येवला येथे संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडत मनमाड-येवला रस्त्यावर…

कांद्याचे दर पडलेल्या अवस्थेत खरेदी दराला आधार मिळावा आणि बाजारात कांद्याची दरवाढ झाल्यानंतर ग्राहकांना किफायतशीर दराने कांदा मिळावा, या उद्देशाने…

नाशिकमधील बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे.

केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफकडून नाशिक परिसरात दर्जेदार उन्हाळी कांदा कमी दराने खरेदी करण्यात आला.

दिवाळीच्या काळात आठवडाभर नाशिक परिसरातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची खरेदी – विक्री बंद असते.

कांद्याचे दर वाढल्यामुळे अनेक शेतकरी सध्या मोठ्या प्रमाणात कांदा लागवडीकडे वळले आहेत. याच परिस्थितीचा फायदा घेत सध्या बाजारात बनावट कांदा…

निर्यातबंदी उठवल्यानंतरही कांद्याचा प्रश्न संपत नाही… शेतकऱ्यांसाठी नाही, ग्राहकांसाठी नाही आणि सत्ताधाऱ्यांसाठीही नाही…

जवळपास २६५ हेक्टरवर या कांद्याची लागवड केली जाते, ज्यातून दरवर्षी ३ लाख मेट्रिक टन पांढऱ्या कांद्याचे उत्पादन होते. केंद्र सरकारच्या…

कांदा निर्यातीवरील निर्बंध उठण्याची शक्यता धूसर झाली आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने २०२३-२४ या वर्षासाठी फलोत्पादनाचा पहिला अंदाज…

सोमवारी घाऊक बाजारातील कांदा दरात ६०० रुपयांनी वाढ होऊन ते क्विंटलला सरासरी १८५० रुपयांवर पोहोचले.