Page 2 of कांद्याचे दर News

केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीच्या निषेधार्थ सोमवारी संतप्त शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत लासलगाव बाजार समितीत लिलाव बंद पाडले.

सुरूवातीला प्रतिक्विंटल सरासरी चार ते साडेचार हजार रूपये दर मिळालेल्या कांद्याला आता कवडीमोल दर मिळत आहे.

दरातील घसरण, निर्यात बंदीपाठोपाठ बिघडलेल्या हवामानामुळे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी कांद्याची एक लाखांहून अधिक क्विंटलची उच्चांकी आवक झाली.

कांद्याला केवळ दीड हजार रूपयांच्या आतच भाव मिळाल्यामुळे शेतक-यांना मोठा आर्थिक फटका सोसावा लागला.

संध्याकाळपर्यंत आंदोलन सुरू होते. परंतु, लोकप्रतिनिधींसह अन्य अधिकारी यांनी दखलही घेतली नाही अथवा ठोस आश्वासन मिळाले नाही.

शेतीशी संबंधित प्रश्नांवरून शेतकऱ्यांचे संघटन केले जाणार आहे. शेतकऱ्यांनी आपला माल बाजार समितीत नेऊ नये, असे आंदोलन करण्याचे नियोजन आहे.…

केंद्राने निर्यात बंदीचा निर्णय घेतला आणि तेंव्हापासून बाजारात कांद्याचे भाव कोसळत आहेत. १००० ते १५०० रुपये दराने कांदा विकण्याची वेळ…

किरकोळ बाजारात लाल कांद्याचे प्रतिकिलोचे दर २५ ते ३० रुपये दरम्यान आहेत. घाऊक बाजारात दहा किलो कांद्याचे दर १५० ते…

सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीत कांद्याची होणारी प्रचंड आवक सुरूच असून तब्बल एक लाख ४० हजार क्विंटल एवढा विक्रमी कांदा दाखल…

चांदवड येथील रास्तारोको आंदोलनात स्वत: सहभागी होऊन पवार यांनी शेतकरी हा आपल्या राजकारणाचा खुंटा अधिक बळकट केलाच, शिवाय त्यांना सोडून…

उद्या मंगळवारी पुन्हा कांदा लिलाव बंद राहणार असल्यामुळे शेतकऱ्यांची अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

राज्यात कांदा निर्यातबंदीचा मुद्दा गाजत आहे. कांदा उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे.