Page 3 of कांद्याचे दर News
जानेवारी- फेब्रुवारी मध्ये दाखल होणाऱ्या नवीन कांद्याच्या उत्पादनाला फटका बसला आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक वाढली आहे. अवकाळी पावसामुळे ३०%-४०% कांदा भिजला असून त्याचा दर्जावर परिणाम झाला आहे.
बाजारात कांद्याची पुणे, नाशिक ,नगर मधून आवक सुरू असून शुक्रवारी तब्बल १००गाड्या दाखल झाल्या आहेत.
वर्षभर कांदा पिकाला बाजारपेठ उपलब्ध असली तरी कांद्याच्या दरात कायम अस्थिरता असते.
कांद्याच्या विक्रमी उत्पादनामुळे बाजारपेठेत तो कवडीमोल ठरला आहे. गृहिणींच्या डोळ्यात पाणी आणणारा कांदा शेतकऱ्यालाही सध्या रडवतो आहे. असे असले तरी…
गेल्या महिना-दीड महिन्यात कांद्याच्या भावातील घसरगुंडीने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळय़ात अक्षरश: पाणी आणले आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून राज्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर गडगडल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.
काँग्रेस सरकारने राबवलेल्या घोरणांमुळेच, २०१४ पर्यंत भारताची आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत कांदा निर्यातीची मक्तेदारी होती.
गतवर्षी उन्हाळ कांद्याचे दर दोन हजारावर गेल्यावर नाफेडने आपला कांदा बाजारात आणून भाव पाडले.
भारतात आणि विशेष करून महाराष्ट्रात कांदा कवडीमोल झाला असला तरीही फिलिपिन्स, मोरोक्को, ताजिकिस्तान, कझाकस्तान, तुर्कस्तानमध्ये कांद्याची प्रचंड टंचाई निर्माण झाली…
फिलिपिन्स, तुर्कस्थान, मोरोक्को, उझबेकिस्तान तसेच युरोपातील अनेक देशांत सध्या कांद्याच्या दरांत लक्षणीय वाढ झाली आहे.
कांद्याची आवक वाढल्याने राज्यात अनेक ठिकाणी कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.