कांदा News
दिवाळीच्या काळात आठवडाभर नाशिक परिसरातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची खरेदी – विक्री बंद असते.
किरकोळ बाजारात कांद्याने शंभरी गाठल्याने ग्राहकांना तो खरेदी करताना हात आखडता घेण्याची वेळ आली आहे. परतीच्या पावसाने जिल्ह्यात १३ हजार…
राज्यासह देशाच्या विविध भागांत कांद्याचा तुटवडा जाणवत आहे. कांद्याचे दर ८० रुपये किलोवर गेले आहेत. हा तुटवडा किती दिवस राहील,…
खरीप कांद्याची काढणी सुरू असतानाच जोरदार पाऊस झाल्यामुळे कांदा सडला आहे.
Onion Belt in Maharashtra: उत्तर महाराष्ट्रातील ३५ विधानसभा मतदारसंघात शेतकऱ्यांची नाराजी, मुस्लीम आणि मराठा समुदायाची मते महत्त्वाची ठरू शकतात.
सरासरी दरामध्ये घसरण होत असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये निराशेचा भाव दिसून येतो.
कांद्याचे दर वाढल्यामुळे अनेक शेतकरी सध्या मोठ्या प्रमाणात कांदा लागवडीकडे वळले आहेत. याच परिस्थितीचा फायदा घेत सध्या बाजारात बनावट कांदा…
लाल कांद्याच्या देशातील विविध भागात वाहतुकीसाठी जिल्ह्यातील लासलगाव, अंकाई आणि निफाड स्थानकांवरून दरमहा नेहमीच्या तुलनेत अधिक रेक लागण्याचा व्यापाऱ्यांचा अंदाज…
भारतीय कांदा जागतिक बाजारात जाईपर्यंत त्याचे मूल्य ८०० ते ८५० डॉलर प्रतिटनांवर जाणार आहे. भारताच्या स्पर्धक देशांचा कांदा ४०० ते…
साधारणत: १३ महिने आणि कांदा निर्यातीशी संबंधित तितकेच निर्णय. कांदा हा राजकीयदृष्ट्याही किती संवेदनशील हे यातून दिसून येते.
नाफेडने चालू वर्षात शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत खरेदी केलेल्या कांद्याची त्रयस्थ यंत्रणेमार्फत पडताळणीची नवी व्यवस्था अंमलात आणली आहे.
परराज्यातून होणारी आवक कमी झाल्याने लसूण, गाजर, मटारच्या दरात वाढ झाली. कांदा, काकडी, ढोबळी मिरचीचे दर तेजीत आहेत.