Page 5 of कांदा News

साधारणत: १३ महिने आणि कांदा निर्यातीशी संबंधित तितकेच निर्णय. कांदा हा राजकीयदृष्ट्याही किती संवेदनशील हे यातून दिसून येते.

नाफेडने चालू वर्षात शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत खरेदी केलेल्या कांद्याची त्रयस्थ यंत्रणेमार्फत पडताळणीची नवी व्यवस्था अंमलात आणली आहे.

परराज्यातून होणारी आवक कमी झाल्याने लसूण, गाजर, मटारच्या दरात वाढ झाली. कांदा, काकडी, ढोबळी मिरचीचे दर तेजीत आहेत.

राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघटना (एनसीसीएफ) आणि राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघाने (नाफेड) खरेदी केलेल्या कांद्याची ३५ रुपये किलो दराने बाजारात…

शीतगृहात साठवलेला कांदा वर्षभर चांगला राहतो, मात्र शीतगृहाबाहेर काढल्यानंतर एक आठवड्यात १०० टक्के कांद्यास कोंब येतात. त्यापेक्षाही सोप्या, व्यवहार्य पद्धतीने…

Ajit Pawar Onion Export Ban: कुठल्याही परिस्थितीत कांदा निर्यातबंदी करायची नाही, हे केंद्र सरकारला सांगण्यात आल्याचा दावा पवार यांनी केला.

देशाची कांद्याची वार्षिक गरज सरासरी १७० लाख टन असते. देशाची सद्या:स्थितीत कांद्याची गरज २०० लाख टन धरली तरी १०० लाख…

बांग्लादेशातील हिंसाचारामुळे सीमेवर अडकलेल्या कांद्याच्या मालमोटारींना ३२ तासानंतर प्रवेश मिळण्यास सुरुवात झाल्याने तूर्तास निर्यातीतील अडथळे दूर झाले आहेत. बांग्लादेशातील बँकांकडून…

एकाच गोदामातील कांदा पहिल्यांदा एनसीसीएफचा आणि पुन्हा नाफेडचा असल्याचे दाखवून खरेदीत गैरव्यवहार केल्याचेही समोर आले आहे.

खरेदीत पारदर्शकतेचा अभाव, अनियमितता, विशिष्ट शेतकरी उत्पादक कंपन्यांना झुकते माप दिले जात असल्याचा संशय बळावल्याने नाफेडच्या दोन अधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्यात…

महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे शिष्टमंडळ यांची संयुक्त बैठक आयोजित करावी, असेही संघटनेकडून सुचविण्यात आले आहे.

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या समितीने लासलगाव येथे शेतकरी, बाजार समितीचे पदाधिकारी, व्यापारी अशा विविध घटकांशी चर्चा केली. नाफेड…