कांदे News
जवळपास २६५ हेक्टरवर या कांद्याची लागवड केली जाते, ज्यातून दरवर्षी ३ लाख मेट्रिक टन पांढऱ्या कांद्याचे उत्पादन होते. केंद्र सरकारच्या…
या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वर्षभर कांदा पिकाला बाजारपेठ उपलब्ध असली तरी कांद्याच्या दरात कायम अस्थिरता असते.
कांद्याचा कोलेस्टेरॉलच्या पातळीवर कसा परिणाम होतो हे संशोधनात दिसून आले आहे. कांद्याचे सेवन आणि कोलेस्ट्रॉल यांच्यातील संबध शोधण्यासाठी येथे वाचा
भारतात आणि विशेष करून महाराष्ट्रात कांदा कवडीमोल झाला असला तरीही फिलिपिन्स, मोरोक्को, ताजिकिस्तान, कझाकस्तान, तुर्कस्तानमध्ये कांद्याची प्रचंड टंचाई निर्माण झाली…
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी…
दुष्काळामुळे उसाचे क्षेत्र कमी झाले. नगर, नाशिकचे पाणी जायकवाडीला सोडले. त्यामुळे नदीकाठावर कांदा वाढला
निर्यातीस प्रतिबंध ठरणारी कांद्याची किमान निर्यात किंमत रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
कांदा निर्यात मूल्य ७०० डॉलर असल्याने सध्या त्याची निर्यात पूर्णपणे बंद आहे.
गुलाबी शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजस्थानची राजधानी जयपूर येथे चार हजार किलो कांद्याची किरकोळ बाजारातून चोरी झाली.
रायपूर शहरातील दोन गोदामांवर छापे टाकून महसूल आणि अन्न विभागांच्या अधिकाऱ्यांनी ३० लाख रुपये किमतीचा ६३६ क्विंटल कांदा जप्त केला.