Online scams in india सरकारी आकडेवारीनुसार २०२४ च्या पहिल्या तिमाहीत भारतीयांनी ‘डिजिटल अरेस्ट’ घोटाळ्यामुळे भारतीय नागरिकांनी १२०.३० कोटी रुपये गमावले.
E-commerce fraud: अशा परिस्थितीत, आपली आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी काही महत्त्वाची खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे.