Page 3 of ऑनलाइन फ्रॉड News
याबाबत माहिती अशी, डॉ. निकेत शहा यांना दि. ३ ते ९ फेब्रुवारी दरम्यान दोन वेगवेगळ्या नंबरच्या भ्रमणध्वनीवरून अज्ञाताने संपर्क साधला.
खामगाव येथील दाल फैलमध्ये रहाणारे जय रविंद्र किलोलिया यांनी या प्रकरणी बुलढाणा सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.
टास्क फसवणुकीद्वारे माझगाव येथील गृहिणीच्या खात्यातून सव्वाआठ लाख रुपये काढण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.
वर्षभरापासून समाजमाध्यमातील जाहिराती, तसेच ध्वनिचित्रफितीस दर्शक पसंती मिळवून देण्याच्या आमिषाने सामान्यांची फसणवूक करण्याचे प्रकार वाढीस लागले आहे.
Flipkart Republic Day Sale सुरू असताना एका ग्राहकाने आयफोन १५ मागवला, मात्र त्या व्यक्तीसोबत घोटाळा झाला असून नेमके प्रकरण काय…
आपल्यासोबत ऑनलाइन फ्रॉड होत आहे, हे लक्षात येताच डोकं थंड ठेवत तरुणीने नेमके काय केले ते पाहा.
सध्या सायबर फसवणुकीच्या, AI तंत्रज्ञानाचा वापर करून ओळखीच्या व्यक्तींच्या आवाजाची नक्कल करून बरेच फ्रॉड केले जात आहेत. यापासून सावध राहण्यासाठी…
सोशल मीडियावर पोस्ट लाईक करून पैसे कमावण्याच्या नादात पुण्याच्या एका आयटी कर्मचाऱ्यासोबत मोठा ऑनलाइन स्कॅम झाला असून, त्यात त्याला जवळपास…
याबाबत एका तरुणीने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
साधारण ८ महिने हा फसवणुकीचा व्यवहार सुरू होता.
एका ८३ वर्षांच्या वृद्ध व्यक्तीला ऑनलाइन केवायसी अपडेट करण्यासंबंधी फोन आला; परंतु त्यांना नेमके काय करायचे ते समजले नाही. त्यामुळे…
फ्लिपकार्टचा दिवाळी आणि दसऱ्यापूर्वी ‘बिग बिलियन डे’ हा सेल असतो आणि या सेलच्या दरम्यान या डिलिव्हरी बॉयने २४ मोबाईल लंपास…