Page 9 of ऑनलाइन फ्रॉड News
अर्ध्यापेक्षा कमी किंमत किंवा एकावर एक मोफत अशी अनेक आमिष दाखवून सणासुदीत सायबर गुन्हेगार ग्राहकांना जाळय़ात ओढतात.
बँक ऑफ बडोदाचे बनावट संकेतस्थळ तयार करुन त्या संकेतस्थळावरुन कल्याण मधील एका वकिलाला ई मेल, सेवासंपर्क क्रमांकावरुन संपर्क करुन भामट्याने…
तक्रारदाराच्या मोबाइल क्रमांकावर चोरट्याने संपर्क साधला. महावितरणमधून बोलत असल्याची बतावणी चोरट्याने केली.
चीनमधला ९०३ कोटींचा घोटाळा हैदराबादमध्ये झाला उघड; बनावट मोबाईल अॅप, बनावट खाती आणि बरंच काही…!
या प्रकरणी अजित पारसेविरुविरुद्ध कोतवाली पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. प्रकृती ठिक नसल्याचे कारण पुढे केल्यामुळे पारसेने तृर्तास स्वतःची अटक…
सायबर गुन्हेगारांकडून निवृत्ती वेतनधारकांचे जीवन प्रमाणपत्र ‘ऑनलाइन अपडेट’ करण्यासाठी संपर्क केला जातो. उल्लेखनीय म्हणजे, त्यांच्याकडे निवृत्तीवेतनधारकांचा संपूर्ण ‘डेटा’ असतो.
जुलै २०२१ पासून हे कर्ज मंजुरीचे प्रकरण सुरू होते. बँकेचे फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच काॅसमाॅस बँकेचे वरिष्ठ अधिकारी शरद भिकाजी…
तक्रारदार महिलेच्या मोबाइल क्रमांकावर चोरट्याने संपर्क साधला होता. महावितरणमधून बोलत असल्याची बतावणी चोरट्याने केली होती.
चार वेगळ्या व्यवहारांमधून एक लाख ९३ हजार रुपयांची रक्कम नोकरदाराच्या बँक खात्या मधून आपल्या खात्यात वळती करुन फसवणूक करण्यात आली.
कामोठे वसाहतीमधील ७० वर्षीय जेष्ठ नागरिकाला अ़ॉनलाईन व्यवहारात भामट्यांनी २७ लाख रुपयांचा गंडा घातला आहे.
घर भाड्याने देण्याची ती जाहिरात पाहून एका व्यक्तीने त्यांना फोन केला व सैन्यात अधिकारी असल्याची बतावणी केली.
तरुणाच्या बँक खात्याची गोपनीय माहिती घेऊन चोरट्याने खात्यातून एक लाख २३ हजार रुपये लांबविले.