पुणे : आदर पूनावाला यांच्या नावाने सीरम इन्स्टिट्यूटची १ कोटींची फसवणूक संदेश खरे वाटल्याने कंपनीच्या खात्यावरुन विविध बँक खात्यावर एकूण १ कोटी १ लाख १ हजार ५५४ रुपये पाठविण्यात आले. By लोकसत्ता टीमUpdated: September 11, 2022 10:10 IST
मुंबईः कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकाच्या नावाने संदेश पाठवून फसवणूक कंपनीचे व्यवस्थापकीय संचालकाच्या नावाने सायबर भामट्यांनी सीएफओला संदेश पाठवून आठ लाख ५५ हजार रुपये बँक खात्यात हस्तांतरीत करण्यास सांगितले By लोकसत्ता टीमSeptember 3, 2022 20:50 IST
9 Photos व्हिडीओ कॉलवर ये ना प्लीज.. सुंदर मुलींच्या अकाउंटवरून मॅसेज करतेय चोरांची टोळी, रिप्लाय केलात तर.. Online Fraud: मुलींच्या अकाऊंटवरून इंस्टाग्रामवर फॉलो करून मग व्हिडीओ कॉल करण्याचा मॅसेज केला जातो. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 23, 2022 19:49 IST
ऑनलाईन विस्कीची बाटली पडली ५ लाख ३५ हजारांना, मुंबईतील महिलेची सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक केक सजवण्यासाठी ही विस्कीची बाटली महिलेनं ऑनलाईन मागवली होती By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 11, 2022 18:43 IST
ऑनलाईन ग्राहकांची फसवणूक : महागड्या मोबाइलऐवजी जुन्या मोबाइलची विक्री , सुमारे ३,२०० जुने मोबाइल जप्त, दोघांना अटक फसवणुकीसाठी आरोपी सेवा केंद्र व अद्ययावत सॉफ्टवेअरचा वापर करीत होते. By लोकसत्ता टीमUpdated: July 22, 2022 09:54 IST
जालन्यात ऑनलाईन वीज बिल भरण्याच्या नावाखाली प्राध्यापक महिलेची २ लाख रुपयांची फसवणूक सायबर गुन्हेगार फसवणुकीसाठी वेगवेगळे फंडे वापरताना दिसत आहेत. वेगवेगळे मेसेज आणि लिंक पाठवून नागरिकांची फसवणूक केली जात आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 12, 2022 19:57 IST
वेबसाइट खरी आहे की बनावट हे ओळखणे झाले सोपे; मिनिटांमध्ये कळणार सत्यता बनावट वेबसाइट्स तयार करून हे चोरटे वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना आपल्या जाळ्यात ओढतात. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 5, 2022 13:49 IST
“नवऱ्याशी घटस्फोट घेऊन लग्न करेन, पण…”; सांगलीतील पायलटला नोएडाच्या महिलेकडून ५९ लाखांना गंडा नवऱ्याशी घटस्फोट घेऊन लग्न करण्याचे वचन देत नोएडाच्या एका महिलेने मिरजेतील पायलटला ५८ लाख ९२ हजार रुपयांना (९८ हजार २०१… By लोकसत्ता ऑनलाइनJune 19, 2022 18:21 IST
पुणे : ‘सीए’ तरुणीची दीड लाखांची ऑनलाईन फसवणूक बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रातून बोलत असल्याची बतावणी करुन तरुणीची फसवणूक करण्यात आली आहे By लोकसत्ता टीमJune 19, 2022 11:06 IST
याला म्हणतात नशीब! बँक बॅलेन्समध्ये फक्त एक पैसा कमी असल्याने हजारो रुपयांच्या ऑनलाइन फसवणुकीपासून तो वाचला बँककडून प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी ट्विटरवरुन तक्रार केली असता ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांनी त्यांना संपर्क साधला By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 13, 2022 16:43 IST
ऑनलाइन फसवणूक झाली आहे? ‘हे’ सोपे काम करून तात्काळ परत मिळवता येणार पैसे जर दुर्दैवाने तुम्ही देखील ऑनलाइन फसवणूकीला बळी पडला असाल तर हे सोपे काम करून तुम्ही तुमचे सर्व पैसे परत मिळवू… By लोकसत्ता ऑनलाइनMay 14, 2022 15:48 IST
विश्लेषण : ॲपच्या माध्यमातून कर्जवाटप की खंडणीखोरी? काय आहे हा प्रकार? विना कागदपत्रे कर्ज मिळवा, कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध अशा जाहिराती व संदेश पाठवले जातात. त्यामुळे एखादी गरजू व्यक्ती त्यांना… By अनिश पाटीलMay 4, 2022 08:03 IST
डोकं एकीकडे, हाता-पायांचा चेंदामेंदा; मुंबईत लोअर परेलच्या ब्रीजवर भीषण अपघात; टॅक्सीचा चक्काचूर, थरकाप उडवणारा VIDEO
प्रिया बापट अन् उमेश कामतने घेतलं नवीन घर! गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दिली आनंदाची बातमी, शेअर केले सुंदर फोटो…
Devendra Fadnavis : “औरंगजेबाची कबर हटवता येणार नाही, पण…”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?