online fraud
डोंबिवलीतील औषध विक्रेत्याची ५० लाखाची फसवणूक, शेअर बाजारातून लाभाचे आमिष

तीन भामट्यांनी गेल्या पाच महिन्याच्या काळात येथील एका औषध विक्रेत्याची ५० लाखाची फसवणूक केली.

The police recovered the amount to akanksha
अकोला : “तुमच्या पार्सलमध्ये अंमली पदार्थ…”, महिलेची ऑनलाइन फसवणूक; पोलिसांची युक्ती रक्कम अशाप्रकारे मिळवून दिली…

कस्टम विभागाच्या नावावर महिलेची ऑनलाइन फसवणूक केली. या प्रकरणी अकोला पोलिसांनी सखोल तपास करून महिलेची ६.३४ लाखाची रक्कम परत मिळवून…

mahadev online book online betting
महादेव ऑनलाइन सट्टा; छत्तीसगडच्या इंजिनिअरने दुबईतून पाच हजार कोटींचा घोटाळा कसा केला? प्रीमियम स्टोरी

‘मेसर्स महादेव बुक’ या कंपनीने अनेक संकेतस्थळांच्या माध्यमातून अवैध ऑनलाइन सट्टेबाजी सुरू केली. ज्यातून त्यांनी हजारो कोटींची माया जमविली. ईडीने…

woman tuition teacher cheated for 5 lakh
पुणे : शिकवणी चालक महिलेची पाच लाखांची फसवणूक

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयंत राजूरकर अधिस तपास करत आहेत.

Hyderabada Cyber Crime cell
सायबर क्राइमच्या जाळ्यात अडकले १५ हजार भारतीय; पार्ट टाइम नोकरीच्या लालसेपोटी गमावले ७१२ कोटी

‘छोटीशी गुंतवणूक आणि पार्ट टाइम कामातून लाखो रुपये कमवा’, अशी जाहिरात व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामवर करून हजारो भारतीयांना कोट्यवधीचा गंडा घालण्यात…

cyber ​​thieves cheated three people Rs 31 lakh pune
‘ऑनलाइन टास्क’च्या आमिषाने फसवणुकीच्या प्रकारांमध्ये वाढ; सायबर चोरट्यांकडून ३१ लाखांची फसवणूक

याबाबत एका व्यावसायिक महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

online fraud
ऑनलाईन समोसे महागात पडले, डॉक्टरांच्या बँक खात्यातून दीड लाख रुपये काढले

मित्रांसोबत कर्जतला सहलीसाठी जाण्यास निघालेल्या परळ येथील केईएम रुग्णालयातील डॉक्टरला ऑनलाईन समोसे मागवणे भलतेच महाग पडले.

WhatsApp Scam messages
“मी आत्महत्या…” नोकरीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्याला मुलीने शिकवला धडा; दोघांमधील WhatsApp चॅट व्हायरल

घटनेतील मुलीला अमेरिकेतील एका मोठ्या कंपनीत नोकरी देण्याचं आमिष दाखवलं होतं.

fraud-new-jpeg
विश्लेषण : नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक कशी होते? नोकरीपायी चार महिन्यांत साडेपाच कोटी गमावले? प्रीमियम स्टोरी

दैनंदिन आर्थिक व्यवहारांपासून ऑनलाइन शिक्षण, नोकरी शोध आदींकरिता स्मार्टफोन, इंटरनेट, संगणकाचा वापर वाढू लागल्याचा गैरफायदा सायबर गुन्हेगार सातत्याने घेऊ लागले…

fraudster arrested bhavnagar online trading jalgaon
जळगाव: ऑनलाइन व्यापाराच्या नावाखाली फसविणार्‍यास भावनगरातून अटक; पाच लाखांची रोकड हस्तगत

विजय दयाभाई कलसरिया ऊर्फ अजय (वय ३३, रा. अम्रेली, गुजरात) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.

online fraud
पुणे: ऑनलाइन टास्कच्या आमिषाने संगणक अभियंत्याला गंडा

ऑनलाइन टास्कच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी संगणक अभियंत्याला नऊ लाख ७५ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला.

संबंधित बातम्या