सायबर फसवणुकीप्रकरणी माजी रणजीपटूला अटक; मुख्यमंत्र्यांच्या नावाचा वापर करून घातला गंडा

उदयोन्मुख क्रिकेटपटूंसाठी प्रयोजकत्व हवे असल्याचे सांगून आरोपी कंपन्यांची फसवणूक करत होता.

HDFC Bank
लाखो ग्राहकांचा डेटा लीक झाल्याच्या दाव्यावर HDFC बँकेचे स्पष्टीकरण; म्हणाले, “आमच्या सिस्टीममध्ये …”

ऑनलाईन किंवा एसएमएस तसेच फोन कॉलद्वारे लोकांची फसवणूक केली जाते.

two senior citizens cheated of seven lakh
कल्याणमध्ये दोन ज्येष्ठ नागरिकांची सात लाखाची ऑनलाईन व्यवहारातून फसवणूक

वाडेघर येथील शितला मंदिराजवळ राहणारे विठ्ठल मुंगळे (७२), त्यांचे सहकारी राकेशकुमार सिंह (४८) अशी फसवणूक झालेल्या नागरिकांची नावे आहेत.

actress shweta menon duped
मुंबई: प्रसिद्ध अभिनेत्रीसह ४० जणांना लाखोंचा ‘ऑनलाईन’ गंडा, फक्त एक मेसेज आणि अकाऊंट साफ!

अभिनेत्रीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, मोबाईल फोनवर एक मेसेज आला, त्यावरच्या लिंकवर क्लिक केलं आणि पैसे काढल्याचा मेसेज आला!

ICC Online Fraud
ICC Online Fraud: आयसीसीसोबत झाला ‘जामतारा’सारखा कांड; तब्बल २१ कोटींचा लागला चुना

ICC Online Fraud: आयसीसी सल्लागाराच्या नावाने बनावट ईमेल आयडी तयार करण्यात आला. यानंतर, ईमेल आयडीवरून ४.०६ कोटी रुपयांहून अधिकचे बिल…

lure of double returns from crypto currency 61 lakh fraud in miraj sangli
क्रिप्टो करन्सीतून दुप्पट परताव्याचे आमिष; मिरजेत ६१ लाखांची फसवणूक

इचलकरंजी येथील सादिका कोचरगी यांनी या प्रकरणी त्यांच्यासह चौघांची फसवणूक झाल्याची फिर्याद मिरज शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.

fraud
मुंबई: गुगलवर ट्रॅव्हल्स कंपनीचा क्रमांक शोधणे पडले महागात

आरोपीने त्यांची पावणेतीन लाख रुपयांची फसवणूक केली असून याप्रकरणी अंधेरी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा…

arrest-1-1
सायबर फसवणुकीप्रकरणी मध्य प्रदेशातील स्थानिक नगरसेवकाला अटक; कॉल सेंटरच्या माध्यमातून फसवणूक केल्याचा आरोप

या गुन्ह्यांत यापूर्वी पोलिसांनी सिम विक्रेता अंकित महेंद्रकुमार आणि त्याचा मित्र संजय अशोक चावडा या दोघांना अटक केली होती. 

Mumbai police
कठीण धडा सोप्या शब्दांमध्ये… OTP शेअर करणं कसं महागात पडू शकतं सांगणारं मुंबई पोलिसांचं हे Reel पाहाच

नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे, कारण…

sextortion, digital security, online blackmailing, digital footprint
सेक्स्टॉर्शन करणारे चलाख असतील, पण तुम्ही सजग राहा… तुमचं डिजिटल विश्व कडीकुलुपात ठेवा…

आपलं डिजिटल विश्व कडीकुलपात बंद ठेवणं आणि खातरजमा करून घेतल्याशिवाय कोणालाही त्यात शिरकाव करू न देणं. थोडक्यात कोणत्याही अनोळखी ‘हाय!’ला…

संबंधित बातम्या