Page 15 of ऑनलाइन News
ज्या विद्यार्थ्यांना मदतीची गरज आहे त्यांनी २३ जूनपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत समुपदेशकांशी संपर्क साधावा, असे आवाहन पुणे…
सार्वजनिक विकासकामांचे ठेके देण्यासाठी सरकारने सुरूकेलेल्या ऑनलाइन ई-टेंडर पद्धतीत निविदेची अनामत रक्कम डीडीद्वारे कार्यालयात जमा करण्याची जुनीच पद्धत सुरूअसल्याने सरकारचा…
पुणे विद्यापीठातर्फे घेतल्या जाणाऱ्या अभियांत्रिकीच्या प्रथम व द्वितीय वर्षांसाठीच्या ऑनलाईन परीक्षा पूर्णत: बेकायदेशीर असल्याची माहिती समोर आली आहे
२५ टक्के आरक्षित जागांची प्रवेश प्रक्रियेची दुसरी फेरी ५ मे पासून सुरू होणार असून या फेरीत नव्याने नोंद होणाऱ्या १९…
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळच्या शाळांमध्ये (सीबीएसई) आता पहिली ते दहावीपर्यंत ई-लìनग सुरू करण्यात येणार असून त्यासाठी खासगी कंपन्यांच्या माध्यमातून सीबीएसईने…
कारभार पारदर्शी करण्याच्या ‘महावितरण’च्या प्रयत्नात वीजजोडणीची प्रक्रिया ऑनलाईन झाली. त्यामुळे एजंटगिरी व चिरीमिरीच्या ‘व्हायरस’ला लगाम लागणार आहे.
कव्हर स्टोरीआजपर्यंतच्या सगळ्या निवडणुकांपेक्षा या वेळच्या निवडणुका पूर्णपणे वेगळ्या आहेत त्या फक्त इंटरनेट या एकाच गोष्टीमुळे.
कव्हर स्टोरीतुम्ही ट्विटर किंवा फेसबुक वापरत नसाल तर तुम्ही या निवडणुकीतल्या सगळ्यात मोठय़ा फार्सिकल आनंदाला मुकणार आहात.
अन्न व औषध प्रशासनाने निकोटिनयुक्त ई-सिगारेटवर बंदी घातल्यानंतरही या सिगारेट्सची ऑनलाइन विक्री सर्रास सुरूच आहे.
रद्द झालेले रिक्षाचे परवाने बेरोजगारांना देण्यात येणार आहेत. लॉटरी पद्धतीने या परवान्यांचे वितरण होणार आहे. त्यासाठी १५ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज…
अंधेरी प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे शिकाऊ परवान्यासाठी ‘ऑनलाईन भेटी’ची वेळ देण्याच्या योजनेला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
राज्यात व्यवस्थापन अभ्यासक्रमांच्या (एमबीए) प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक तंत्रशिक्षण विभागाने जाहीर केले असून २७ जानेवारीपासून प्रवेश परीक्षेचे अर्ज भरायचे आहेत.