Online Payments will have new rules
आता ऑनलाइन पेमेंटसाठी द्यावा लागू शकतो १६ अंकी क्रमांक; नियमात बदल होण्याची शक्यता

नवीन नियमामुळे ऑनलाइन विशेषत: ज्यांच्याकडे एकापेक्षा जास्त कार्ड आहेत त्यांच्यासाठी त्रासदायक प्रक्रिया ठरू शकते.

online flash survey amazon flipkart
Survey Report : ग्राहकांची पसंती ऑनलाईन फ्लॅश सेललाच, सरकारी निर्बंधांना विरोध!

ऑनलाईन फ्लॅश सेलवर केंद्र सरकारने आक्षेप घेतलेला असताना बहुसंख्य ग्राहकांची त्याला पसंती असल्याचं एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे.

Goodrej Interio Research
तुमची मुलं ऑनलाईन शिक्षण घेत आहेत का? मग हे नक्की वाचा!

बसण्याच्या चुकीच्या पद्धतीचा मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. हा काळजीचा विषय असल्याचे मत शिक्षणतज्ञ आणि आरोग्य…

Instagram
आता १३ वर्षांखालील मुलांसाठीही येणार Instagram! फेसबुकची घोषणा!

१३ वर्षांखालील मुलांसाठी देखील इन्स्टाग्रामचा पर्याय उपलब्ध करून देण्याचा निर्णय फेसबुकने जाहीर केला आहे.

वाहन परवान्यासाठी मध्यरात्रीपर्यंत जागरण; चाचणीसाठी सहा महिन्यांपर्यंत तारीख नाही

सद्य:स्थितीत पुढील सहा महिन्यांपर्यंत चाचणीच्या सर्व वेळा आरक्षित झाल्या असल्याने चाचणीसाठी प्रत्येकालाच सहा महिन्यांपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

सव्वाचार लाखांहून अधिक पुणेकर वीजबिल भरण्यासाठी ‘ऑनलाइन’

घरपोच वेळेत न येणाऱ्या वीजबिलाबाबत विविध तक्रारी असतानाच दुसरीकडे पुणेकरांनी वीजबिल भरणा करण्याच्या अत्याधुनिक पर्यायांचा मोठय़ा प्रमाणावर वापर सुरू केला…

संबंधित बातम्या