हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेणारे पोर्टल विकसित

सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून ‘सारे जहाँ से अच्छा फाउंडेशन’ने हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेणारे पोर्टल विकसित केले आहे. या माध्यमातून हरवलेल्या व्यक्तीचा…

एलबीटी: वार्षिक विवरणपत्रासाठी पालिकेचे कार्यालय आजही सुरू

सर्व व्यापाऱ्यांनी त्यांचे वार्षिक विवरणपत्र सोमवार (३० जून) पर्यंत भरणे आवश्यक असून व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी वार्षिक विवरणपत्र भरण्याची सुविधा रविवारी (२९…

अकरावीसाठी ६१ हजार अर्ज!

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये साधारण ६१ हजार विद्यार्थ्यांनी अकरावीचे अर्ज भरले असून मंगळवारी रात्री दहा वाजेपर्यंत अकरावीचे अर्ज अंतिम करण्यासाठी मुदत…

अकरावीचे अर्ज भरण्यात अडचणी असल्याची शाळांची तक्रार

अर्ज भरण्यातील तांत्रिक मुद्दा न कळल्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ होत असल्याचे अकरावी केंद्रीय प्रवेश समितीकडून सांगण्यात येत आहे.

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पुणे विभागीय मंडळाकडून हेल्पलाइन

ज्या विद्यार्थ्यांना मदतीची गरज आहे त्यांनी २३ जूनपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत समुपदेशकांशी संपर्क साधावा, असे आवाहन पुणे…

बीड जिल्हा परिषदेमध्ये ई टेंडरचा ‘कोल्हे पॅटर्न’!

सार्वजनिक विकासकामांचे ठेके देण्यासाठी सरकारने सुरूकेलेल्या ऑनलाइन ई-टेंडर पद्धतीत निविदेची अनामत रक्कम डीडीद्वारे कार्यालयात जमा करण्याची जुनीच पद्धत सुरूअसल्याने सरकारचा…

अभियांत्रिकीच्या ऑनलाईन परीक्षाच बेकायदेशीर!

पुणे विद्यापीठातर्फे घेतल्या जाणाऱ्या अभियांत्रिकीच्या प्रथम व द्वितीय वर्षांसाठीच्या ऑनलाईन परीक्षा पूर्णत: बेकायदेशीर असल्याची माहिती समोर आली आहे

सीबीएसई सुरू करणार ई-लर्निग

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळच्या शाळांमध्ये (सीबीएसई) आता पहिली ते दहावीपर्यंत ई-लìनग सुरू करण्यात येणार असून त्यासाठी खासगी कंपन्यांच्या माध्यमातून सीबीएसईने…

नवीन वीजजोड ऑनलाईन.. चिरीमिरीच्या ‘व्हायरस’ला लगाम!

कारभार पारदर्शी करण्याच्या ‘महावितरण’च्या प्रयत्नात वीजजोडणीची प्रक्रिया ऑनलाईन झाली. त्यामुळे एजंटगिरी व चिरीमिरीच्या ‘व्हायरस’ला लगाम लागणार आहे.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या