राज्यात व्यवस्थापन अभ्यासक्रमांच्या (एमबीए) प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक तंत्रशिक्षण विभागाने जाहीर केले असून २७ जानेवारीपासून प्रवेश परीक्षेचे अर्ज भरायचे आहेत.
विद्यार्थी आणि पालकांची ३० जानेवारीपर्यंत बैठक घेऊन त्यांना ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची माहिती देण्याच्या सूचना या वेळी मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत.