जनुकीय सुधारीत अन्न हा शाश्वत अन्न उत्पादनाचा उत्तम मार्ग? जीएम बियाणे किती सुरक्षित? जनुकीय सुधारित (Genetically Modified) अन्न हा वादग्रस्त विषय. विशेषतः युरोपमध्ये याचा विरोध होत आहे. जैवविविधतेचा होत असलेला ऱ्हास आणि वाढत्या… By एक्स्प्लेण्ड डेस्कUpdated: May 29, 2023 15:05 IST
मानवी मलमूत्राचा पुनर्वापर करून शेती करणे शक्य आहे? मानवी मलमूत्राचा वापर शेतीसाठी आणि विशेषतः अन्न पिकवण्यासाठी करण्याची कल्पना अजून स्वीकारार्ह झालेली नसली तरी जगात काही ठिकाणी याचा हळूहळू… By एक्स्प्लेण्ड डेस्कMay 17, 2023 15:50 IST
विश्लेषण : महाराष्ट्रात रासायनिक खतांचा वापर का वाढला? महाराष्ट्रात गेल्या दोन दशकांमध्ये रासायनिक खतांचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला असून २००१-०२मध्ये राज्यात एकूण १७ लाख मेट्रिक टन खत शेतीसाठी… By मोहन अटाळकरMay 10, 2023 11:53 IST
सेंद्रिय कृषिमालाची आता शासकीय आवारात विक्री नागरिकांना लवकरच शासकीय आवारात सेंद्रित कृषिमाल उपलब्ध होणार आहे. By लोकसत्ता टीमUpdated: May 9, 2023 11:30 IST
विश्लेषण : विदर्भात जैविक शेती मिशनचा शेतकऱ्यांना लाभ किती? डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनचे काम कसे चालते आणि किती शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला, हे पाहणे औत्सुक्याचे आहे. By चंद्रशेखर बोबडेApril 6, 2023 11:30 IST
यूट्युबच ठरलं शेतकऱ्यासाठी कृषी विद्यापीठ! खडकाळ माळावर बहरली ‘ड्रॅगन फ्रुट’ची बाग Dragon fruit plantation : चक्क यूट्युबवरून धडे घेत ‘ड्रॅगन फ्रुट’ची यशस्वी लागवड. By स्नेहा कासुर्डेMarch 30, 2023 12:54 IST
विश्लेषण : यंदा शेतमालाचे अर्थकारण का बिघडले? उत्पादन खर्च वाढलेला असताना बाजारात योग्य किंमत मिळत नसेल, तर शेतीचे अर्थकारण कसे बळकट होणार, हा प्रश्न आहे. By मोहन अटाळकरMarch 15, 2023 09:06 IST
भाजपच्या मंत्र्याला बारामतीमधील पवारांच्या संस्थेचे आकर्षण चंद्रपूरमध्ये कृषी विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्याची सुधीर मुनगंटीवार यांची योजना आहे. यासाठी त्यांनी बारामतीमधील विज्ञान प्रदर्शनाची माहिती घेतली. By संतोष प्रधानFebruary 9, 2023 11:26 IST
विश्लेषण : रासायनिक खतांचा असंतुलित वापर कधी थांबणार? या समस्येने शेतीचे किती नुकसान? करोना साथ आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे २०२१ व २२ या दोन वर्षांत जागतिक पातळीवर रासायनिक खते, रासायनिक खतांसाठीचा कच्चा माल आणि… By दत्ता जाधवJanuary 10, 2023 11:31 IST
विश्लेषण : सेंद्रिय शेतीची झेप कुठवर ? कोणतेही रासायनिक खत वा कीटकनाशक न वापरता करण्यात आलेली शेती म्हणजे सेंद्रिय शेती. By दत्ता जाधवSeptember 24, 2022 05:15 IST
सोयाबीन उत्पादकता वाढण्यासाठी संशोधनाची अडचण की सरकारचा अडसर ? आपल्याकडील बीटी वांगे बांगलादेशाने मागून घेतले व त्या वाणाचा चांगला उपयोग बांगलादेशाने केला व जगभर ते वांगे विकले जाते आहे. By प्रदीप नणंदकरJuly 20, 2022 01:28 IST
आग्रह हवा, पण तो बहुविध पीकपद्धतीचा… हरितक्रांतीचे कौतुक ठीक, मात्र एकाच पिकावर भर नको… By डॉ. सतीश करंडेJuly 19, 2022 10:41 IST
Kalyan Dispute: कल्याण मारहाण प्रकरणी अखेर अखिलेश शुक्लांनी दिलं स्पष्टीकरण; देशमुख कुटुंबानंच पत्नीला शिवीगाळ केल्याचा आरोप!
Rashifal 2025: मेष ते मीन राशींसाठी कसे असेल नवीन वर्ष २०२५! जाणून घ्या १२ राशींचे वार्षिक राशीभविष्य
Video : आराध्या-अबरामचा शाळेत एकत्र परफॉर्मन्स! शाहरुख खान व ऐश्वर्या रायचा आनंद गगनात मावेना, ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष
तेजश्री प्रधानने ‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेतील मंगळसूत्र ठेवलंय जपून, कारण सांगत म्हणाली, “माझ्या आयुष्यातली…”
Video: “बाई हा काय प्रकार”, ‘बिग बॉस मराठी’ फेम योगिता चव्हाणचा डान्स पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया, म्हणाले…
9 लग्नानंतर ५ वर्षांनी ‘ही’ मराठी अभिनेत्री होणार आई! परदेशात पार पडलं डोहाळेजेवण, ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत केलंय काम
12 नेटफ्लिक्सवर या आठवड्यात सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या सिनेमांची यादी; १० पैकी ७ भारतीय चित्रपट तुम्ही पाहिलेत का?
Rohit Pawar : शरद पवार गटाच्या दोन नेत्यांनी घेतली अजित पवारांची भेट; पडद्यामागे काय घडतंय? रोहित पवार म्हणाले, “बरेचसे आमदार…”
“अमिताभ बच्चन यांचा मुलगा समजून त्यांनी मला…”, बॉलीवूड अभिनेत्याने सांगितला किस्सा; म्हणाला, “ऐश्वर्या राय थांबली अन्…”