ऑस्कर २०२४

ऑस्कर २०२४ (Oscar 2024) सोहळ्याची दमदार सांगता झाली आहे. दरवर्षी जगभरातील चित्रपटप्रेमी या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत होते, अखेर हा सोहळा दिमाखात पार पडला असून विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे.

९६ व्या अकादमी पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन चौथ्यांदा जिमी किमेल याने केलं. या सोहळ्यात सिलियन मर्फी सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला, तर एमा स्टोनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार देण्यात आला. या प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यात ‘ओपेनहायमर’ चित्रपटाला सात ऑस्कर पुरस्कार मिळाले. ऑस्कर विजेत्यांची संपूर्ण यादी वाचा…Read More
Actresses Look in Oscars 2025 Party
21 Photos
Photos : पारदर्शक ड्रेस ते स्टायलिश बोल्ड लूक्स; ऑस्कर पार्टीतील अभिनेत्रींचे फोटो पाहिलेत का?

Actresses Look in Oscars 2025 Party: ऑस्कर २०२५ पार्टीमधील अनेक अभिनेत्री त्यांच्या लूकमुळे सध्या चर्चेत आहेत. काहींनी पारदर्शक कपडे घातले…

ANORA wins Best Picture at the Oscars
ऑस्कर पुरस्कारांवर ‘अनोरा’चीच छाप

गेल्या काही वर्षांत बड्या स्टुडिओजच्या अगडबंब खर्च झालेल्या नेत्रदीपक सिनेमांपेक्षा ‘इंडिपेण्डण्ट’ चित्रपटांचे वजन ऑस्करमध्ये वाढत आहे

Emilia Perez awards nominations
‘एमिलीया पॅरेझ’ची निराशा; १३ मानांकने मिळवल्यानंतर दोन पुरस्कार

सर्वोत्तम साहाय्यक अभिनेत्रीसाठी झोई साल्डानाला आणि ‘एल माल’ या सर्वोत्तम मूळ गीताला मिळालेले पुरस्कार वगळता या चित्रपटाच्या हाती निराशा आली.

Shivsena UBT MP Sanjay Rauts criticism on Dharamveer 2 movie
“पाचपाखाडीमध्ये ऑस्करचं ऑफिस उघडा आणि…”; धर्मवीर सिनेमावर संजय राऊतांची टीका|Sanjay Raut

“पाचपाखाडीमध्ये ऑस्करचं ऑफिस उघडा आणि…”; धर्मवीर सिनेमावर संजय राऊतांची टीका|Sanjay Raut

book information the wonderful story of henry sugar by roald dahl
बुकबातमी : ऑस्करमध्ये रोआल्ड डाल…

आपल्याकडे ब्रिटिश बाललेखिका रिचमल क्रॉम्प्टनच्या ‘जस्ट विल्यम्स’ने प्रेरणा घेऊन बरेच नायक स्वातंत्र्यपूर्व काळापासून तयार झाले.

Pushkar Jog said marathi films will win an oscar soon shared Cillian Murphy won best actor Oscar trophy for Oppenheimer film
“लवकरच मराठी चित्रपट…” ‘ओपेनहाइमर’ साठी सिलियन मर्फीने ऑस्कर जिंकल्यावर पुष्कर जोगची पोस्ट चर्चेत

सिलियनच्या या बातमीची पोस्ट पुष्कर जोगने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली.

rdj-oscar
ऑस्करच्या मंचावर रॉबर्ट डाउनी ज्युनियरच्या ड्रग अ‍ॅडिक्शनबद्दल टिप्पणी; जिमी किमेलवर चाहते संतापले

जिमी किमेलने रॉबर्ट डाउनी ज्युनियरला ऑस्कर मिळाल्याबद्दल अभिनंदन करताना त्याच्या ड्रग अॅडिक्शनचा उल्लेख करत त्याची खिल्ली उडवली

oscar award history
ऑस्कर जगातला सर्वोत्कृष्ट पुरस्कार कसा झाला? पुरस्कारांची सुरुवात कधी झाली?

ऑस्कर पुरस्कार हा चित्रपट क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठेचा आणि मानाचा पुरस्कार समजला जातो. ९६वा ऑस्कर सोहळा नुकतचं कॅलिफोर्नियामधील डॉल्बी थिएटरमध्ये पार…

emma stone best actress oscar winner
अभिनयासाठी शिक्षण सोडले, बेकरीमध्ये केले काम, कोण आहे दोन वेळा ऑस्कर पुरस्कार जिंकणारी अभिनेत्री एम्मा स्टोन?

एम्माने ‘ला ला लँड’ (२०१६) आणि ‘पुअर थिंग्ज’ (२०२३) साठी २ सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे ऑस्कर जिंकले आहेत.

What is Inside Oscar Goodie Bags This Year
Oscar च्या १.४ कोटींच्या ‘गुडी बॅग’ मध्ये नेमकं काय असतं? कोणाला मिळतात या बॅग्स? जाणून घ्या सर्व माहिती

Oscar 2024 Goodie Bags : इतक्या महागड्या गुडी बॅग्सचा खर्च कोण करतं? वाचा

संबंधित बातम्या