Page 2 of ऑस्कर २०२४ News

The Elephant Whisperers couple Bomman and Bellie accuse filmmakers
“आमचे पैसे दिले नाहीत,” ‘द एलिफंट व्हिस्परर्स’मधील आदिवासी जोडप्याचे निर्मात्यांवर आरोप; म्हणाले, “ऑस्कर मिळाल्यानंतर…”

‘द एलिफंट व्हिस्परर्स’ची दिग्दर्शिका कार्तिकी गोन्साल्विसवर बोमन व बेलीने केले आरोप

guneet monga
ऑस्कर विजेत्या गुनीत मोंगांनी सांगितला ‘तो’ अनुभव, खंत व्यक्त करीत म्हणाल्या “सर्वांना ट्रॉफीबरोबर…”

‘द एलिफंट व्हिस्परर्स’ लघुपटाच्या ऑस्कर विजेत्या निर्मात्या गुनीत मोंगांनी व्यक्त केली खंत

mm keeravani vowed to boycott award shows
ऑस्कर विजेत्या ‘नाटू नाटू’ गाण्याचे संगीतकार एमएम कीरावनी यांनी एकेकाळी पुरस्कारांवर घातलेला बहिष्कार; ‘हे’ होतं कारण

सर्वश्रेष्ठ पुरस्कार जिंकणाऱ्या कीरावनी यांनी पुरस्कार समारंभावर बहिष्कार घालण्याची शपथच घेतली होती कारण…

ismail darbar oscar rahman
“आपल्या कामाशी बेईमानी…” ए.आर. रहमान यांच्यावर इस्माईल दरबार यांनी केलेला ऑस्कर विकत घेतल्याचा आरोप

अकादमीच्या लोकांनी त्यांच्यावर तक्रार दाखल करण्यापर्यंत हे प्रकरण तापलं होतं

movie everything everywhere all at once
अकादमी कात टाकलेली, की जुनीच?

आशियाई वंशाच्या अमेरिकन कुटुंबाची कहाणी सांगणाऱ्या चित्रपटाला एवढे पुरस्कार मिळाल्यामुळे इतिहास घडला आहे,

aashish dmello the indian behind oscar winner
मुंबईच्या आशिष डिमेलोचा ‘ऑस्कर’ क्षण; ‘एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल ॲट वन्स’साठी सहाय्यक संकलक म्हणून आशिषचा सहभाग

‘एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल ॲट वन्स’ या चित्रपटाला सर्वोत्तम चित्रपटाच्या मानाच्या पुरस्कारासह सर्वोत्तम संकलन विभागातही ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे

prachi sadhvi troll for naatu naatu
“राम आणि सितेचं नाव असल्यानेच…”, नाटू नाटूला ऑस्कर मिळाल्यानंतर साध्वी प्राचींचा अजब दावा; नेटकरी म्हणाले, “मग मोदींना…”

नाटू नाटूला ऑस्कर मिळाल्यानंतर केलेल्या ट्वीटमुळे साध्वी प्राची ट्रोल

oscars
विश्लेषण : …तर कुत्र्याला मिळाला असता सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार!

साडेतेरा इंचांचे सोनेरी रंगातील हे सन्मानचिन्ह जगातील सुप्रतिष्ठित असा सन्मान आहे. पण मुळात ते कुणाच्या कल्पनेतून आकाराला आले…

vivek agnihotri oscar
“द काश्मीर फाइल्सने सुरुवात…” स्वतःच्या चित्रपटाचा उल्लेख करत विवेक अग्निहोत्री यांनी केलं ऑस्कर विजेत्यांचं अभिनंदन

यंदाच्या ऑस्करसाठी विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’चीसुद्धा चर्चा होत होती