vivek agnihotri oscars tweet
ऑस्करच्या स्पर्धेतून “द काश्मीर फाईल्स” बाहेर गेल्यानंतर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनी दिली पहिली प्रतिक्रिया

त्यांनी “द काश्मीर फाईल्सला दिलेल्या प्रेमाबद्दल मी सर्व हितचिंतकांचे आणि विशेषत: मीडियाचे आभार मानतो”, असे म्हटले आहे.

ऑस्करसाठी भारताकडून गुजराती चित्रपट ‘छेल्लो शो’ची निवड

‘छेल्लो शो’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन पॅन नलिन यांचे असून १४ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट देशभरात प्रदर्शित झाला होता.

rajamouli talks about rrr sucess in tiff
“एक-एक करत लोक माझ्याजवळ…” राजामौलींनी आरआरआरला परदेशात मिळालेल्या प्रतिसादाबद्दल व्यक्त केल्या भावना

नुकत्याच पार पडलेल्या “टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल”ला एस.एस.राजामौली उपस्थित होते.

Chris Rock Will Smith
विल स्मिथने कानशिलात लगावल्यानंतर क्रिस रॉकने नाकारली ऑस्करची ‘ही’ ऑफर? यामागचं नेमकं कारण काय?

क्रिस रॉक पुढील वर्षीच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचे सुत्रसंचालन करणार का? याबाबत आता चर्चा सुरु झाली आहे.

sacheen littlefeather oscar speech
विश्लेषण : ऑस्कर अकादमीने ५० वर्षांनंतर कोणाची मागितली माफी? कारण काय? प्रीमियम स्टोरी

माफी आणि पुढील महिन्यात अकादमीने त्याबाबत आयोजित केलेल्या कार्यक्रमाची घोषणा जगभरातील माध्यमांचा विषय बनली आहे.

will smith, chris rock,
क्रिस रॉकच्या कानशिलात लगावणं पडलं महागात, विल स्मिथवर ऑस्कर अकादमीची मोठी कारवाई

ऑस्कर सोहळ्यात क्रिस रॉकच्या कानशिलात लगावल्या प्रकरणी विल स्मिथवर मोठी कारवाई करण्यात आली आहे.

Will Smith, Oscars slap, Netflix stop Will Smith film production, Fast and Loose, chris rock oscars, क्रिस रॉक, विल स्मिथ, नेटफ्लिक्स, ऑस्कर २०२२
क्रिस रॉकच्या कानशिलात लगावणं विल स्मिथला पडलं महागात, नेटफ्लिक्सनं उचललं मोठं पाऊल

ऑस्कर पुरस्कारांच्या वेळी क्रिस रॉकच्या कानशिलात लगावणं विल स्मिथला खूपच भारी पडलं आहे.

ख्रिस रॉकला कानशिलात लगावल्यानंतर अभिनेता विल स्मिथने हॉलिवूडच्या फिल्म अकादमीचा दिला राजीनामा

अभिनेता विल स्मिथने सोहळ्याच्या निवेदक ख्रिस रॉकला भर कार्यक्रमात जागतिक मंचावर कानशिलात लगावली होती.

जिच्यासाठी जागतिक मंचावर विल स्मिथने ख्रिस रॉकच्या कानशिलात लगावली, त्या जाडाची ‘अशी’ होती प्रतिक्रिया; व्हिडीओ व्हायरल

आपल्या पत्नीची मस्करी केल्याने विल स्मिथने ख्रिस रॉकच्या कानशिलात लगावली होती

संबंधित बातम्या