ऑस्कर २०२४ Photos

ऑस्कर २०२४ (Oscar 2024) सोहळ्याची दमदार सांगता झाली आहे. दरवर्षी जगभरातील चित्रपटप्रेमी या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत होते, अखेर हा सोहळा दिमाखात पार पडला असून विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे.

९६ व्या अकादमी पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन चौथ्यांदा जिमी किमेल याने केलं. या सोहळ्यात सिलियन मर्फी सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला, तर एमा स्टोनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार देण्यात आला. या प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यात ‘ओपेनहायमर’ चित्रपटाला सात ऑस्कर पुरस्कार मिळाले. ऑस्कर विजेत्यांची संपूर्ण यादी वाचा…Read More
Actresses Look in Oscars 2025 Party
21 Photos
Photos : पारदर्शक ड्रेस ते स्टायलिश बोल्ड लूक्स; ऑस्कर पार्टीतील अभिनेत्रींचे फोटो पाहिलेत का?

Actresses Look in Oscars 2025 Party: ऑस्कर २०२५ पार्टीमधील अनेक अभिनेत्री त्यांच्या लूकमुळे सध्या चर्चेत आहेत. काहींनी पारदर्शक कपडे घातले…

guneet monga at oscars f
15 Photos
Oscar Awards 2023: ऑस्कर स्वीकारण्यासाठी मंचावर साडी नेसून पोहोचलेल्या गुनीत मोंगा कोण आहेत?

भारताला प्रॉडक्शनमध्ये दोन महिलांनी ऑस्कर जिंकवरून दिला आहे. जाणून घ्या कोण आहेत गुनीत मोंगा

9 Photos
Oscar 2022 : वॉर्नर ब्रदर्सच्या ‘डयून’चा ऑस्करमध्ये डंका; ठरला सर्वाधिक पुरस्कार मिळवणारा चित्रपट

ऑस्कर २०२२ चे सर्वाधिक पुरस्कार जिंकणाऱ्या ‘डयून’ चित्रपटाला १० नामांकनं मिळाली होती.

oscars 2022 red carpet (3)
18 Photos
Oscar 2022 : रेड कार्पेटवर कलाकारांचा जलवा; पाहा पुरस्कार सोहळ्यातील खास फोटो

सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणाऱ्या यंदाच्या ९४ व्या ऑस्कर पुरस्काराचे आयोजन लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये करण्यात आले आहे.