एसएस राजामौली, राम चरण, ज्युनियर एनटीआर यांनी ऑस्कर एंट्रीसाठी प्रत्येकी २० लाख रुपये दिले? जाणून घ्या सत्य केवळ चंद्रबोस आणि एमएम कीरावानी आणि त्यांच्या जोडीदारांना ऑस्करसाठी फ्री तिकिटं देण्यात आली होती. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: March 20, 2023 07:29 IST
अकादमी कात टाकलेली, की जुनीच? आशियाई वंशाच्या अमेरिकन कुटुंबाची कहाणी सांगणाऱ्या चित्रपटाला एवढे पुरस्कार मिळाल्यामुळे इतिहास घडला आहे, By अभिजीत रणदिवेMarch 19, 2023 01:10 IST
Oscar मध्ये राम चरण व ज्युनिअर एनटीआरने नाटू नाटूवर डान्स का केला नाही? अभिनेता खुलासा करत म्हणाला, “त्यांनी आम्हाला…” ऑस्करमध्ये या गाण्यावर एका अमेरिकन ग्रूपने डान्स केला होता, पण त्यात राम चरण व ज्युनिअर एनटीआर नव्हते. त्यामागचं कारण आता… By हसु चौहानUpdated: March 18, 2023 10:40 IST
मुंबईच्या आशिष डिमेलोचा ‘ऑस्कर’ क्षण; ‘एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल ॲट वन्स’साठी सहाय्यक संकलक म्हणून आशिषचा सहभाग ‘एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल ॲट वन्स’ या चित्रपटाला सर्वोत्तम चित्रपटाच्या मानाच्या पुरस्कारासह सर्वोत्तम संकलन विभागातही ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे By लोकसत्ता टीमMarch 16, 2023 01:02 IST
‘नाटू नाटू’ला Oscar मिळाल्याची जॅकलिन फर्नांडिसच्या मेकअप आर्टिस्टने उडवली खिल्ली; म्हणाला, “पैसे असतील तर काहीही…” शान हा बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचा मेकअप आर्टिस्ट आहे आणि त्याने जॅकलिनच्या अनेक चित्रपटांमध्ये तिचा मेकअप केला आहे. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: March 15, 2023 07:58 IST
चांगभलं! Oscar 2023 च्या विजेत्यांचं आहे नागराज मंजुळेंच्या चित्रपटांशी खास कनेक्शन, पोस्ट शेअर करत केला खुलासा मराठी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी यंदाचं ऑस्कर कनेक्शन सांगितलं आहे. By हसु चौहानUpdated: March 14, 2023 18:03 IST
अन्वयार्थ : बाहेरच्यांचे आतलेपण.. २०२० साली बाँग जुन हो या कोरियन दिग्दर्शकाच्या ‘पॅरासाइट’ चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटावर आपले नाव गोंदवले. By लोकसत्ता टीमMarch 14, 2023 03:41 IST
“तुम्हाला लाज…” Oscar 2023 च्या होस्टने ‘आरआरआर’ला ‘बॉलिवूड चित्रपट’ म्हटल्याने संतापले नेटकरी ‘नाटू नाटू’बद्दल बोलताना होस्ट जिमी किमेल आरआरआर बॉलिवूड चित्रपट असल्याचं म्हणाला. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: March 13, 2023 14:16 IST
VIDEO: बापरे! मगरीच्या शिकारीसाठी शार्क मासा चक्क समुद्र किनाऱ्यावर आला; अन् १० सेकंदात जे झालं ते पाहुन तुमचाही उडेल थरकाप
महिलांनो तुम्हीही बाजारातून संत्री विकत घेताय का? थांबा! ‘हा’ VIDEO पाहून संत्री घेताना आता १०० वेळा विचार कराल
Pune Video : “आणखी वेगाने चालवा”, पीएमटी बसने मारला ब्रेक अन् अख्खी काच…. Viral video पाहून नेटकरी संतापले
9 खूपच सुंदर आहे तितीक्षा तावडेचं सासरचं नवीन घर! दारावरची नेमप्लेट पाहिलीत का? सर्वत्र होतंय कौतुक, पाहा फोटो
कुमार विश्वास यांनी सोनाक्षी सिन्हाच्या आंतरधर्मीय विवाहावर केली टिप्पणी; काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या…