उस्मानाबाद

उस्मानाबाद (Osmanabad) हा जिल्हा मराठवाड्यात येतो. उस्मानाबादचे आधीचे नाव हे धाराशिव होते. येथील हवामान हे कोरडे असते. कापूस, गहू, हरभरा, तूर ही महत्वाची पिके आहेत.
dharashiv tuljapur railway line
धाराशिव – तुळजापूर रेल्वेमार्गाचे २५ टक्के काम पूर्णत्वाकडे, राष्ट्रीय महामार्गावर असणार सर्वात मोठा १०६ मीटर लांबीचा पूल

सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर १०६ मीटर लांबीचा सर्वात मोठा पूल साकारला जाणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

tulja bhavani temple restoration work
तुळजाभवानी देवीच्या मंदिर जीर्णोध्दारास प्रारंभ; पुजारी, भाविकांच्या कामाबाबत सूचनांना प्राधान्य – राणाजगजितसिंह पाटील

कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या तिर्थक्षेत्राचा संपूर्ण कायापालट करण्यासाठी दोन हजार कोटींचा आराखडा अंतिम करण्यात आला आहे.

dharashiv woman suicide latest marathi news
पोटच्या दोन लेकरांना पाण्यात बुडवून आईची आत्महत्या, तुळजापूर तालुक्यातील घट्टेवाडी येथील घटना

तुळजापूर तालुक्यातील घट्टेवाडी येथे पोटच्या मुलाला व मुलीला पाण्याच्या ड्रममध्ये बुडवून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ता. २४ रोजी…

Code of Conduct Violation case wearing slippers
मतदान केंद्राच्या २०० मीटरपर्यंत चप्पल घालून येणाऱ्यावर आचारसंहिता भंगचा गुन्हा दाखल करा, चप्पल चिन्ह असलेल्या उमेदवाराने दिले निवेदन

मतदारांना मतदान केंद्राच्या २०० मीटर पर्यंत चप्पल वापरण्यास बंदी करावी अशी अजब मागणी परंडा विधानसभा मतदारसंघातील एका उमेदवाराने केली आहे.

dharashiv vidhan sabha election 2024
आपल्या भविष्याचा विचार करणार्‍याच्या पाठीशी उभे रहा, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री गडकरी यांचे आवाहन

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा, असे आवाहन केंद्रीय रस्ते, वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले.

ranajagjitsinha patil
राणा जगजितसिंह पाटील यांच्या विरोधात तरुण चेहरा

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर राणा जगजितसिंह पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला.

शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस, dharashiv district, paranda assembly constituency,
परंड्यात आघाडीत बिघाडी? ठाकरेंची सेना-मोठ्या पवारांची राष्ट्रवादी आमनेसामने

ठाकरेंची मशाल आणि मोठ्या पवारांची तुतारी एकमेकांच्या विरोधात षड्डू ठोकणार का, हे लवकरच स्पष्ट होईल.

election officer absconded,
धाराशिव: विधानसभा निवडणूक २८ दिवसांवर, निवडणूक उपजिल्हाधिकारी फरार

शिरीष यादव यांच्यासह त्यांच्या पत्नीविरूध्दही बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

Tuljabhavani temple, Jagdamba, sambal,
तुळजाभवानी मंदिरात सीमोल्लंघन सोहळा जल्लोषात, संबळाच्या निनादात मंदिर परिसरात जगदंबेच्या नावाचा जयघोष

हलगीचा कडकडाट, संबळाचा कर्णमधुर निनाद आणि आई राजा उदोउदोच्या जयघोषात फुलांची आणि कुंकवाची मुक्त उधळण करीत रविवारी पहाटे महाराष्ट्राची कुलस्वामिनी…

Paranda Assembly Constituency MLA Tanaji Sawant Rahul Mote
Paranda Assembly Constituency: परंडा विधानसभेत तानाजी सावंताचा निसटता विजय; अवघ्या दीड हजार मतांनी मोटे पराभूत

Paranda Assembly Constituency Maharashtra Assembly Election 2024: धाराशिवच्या परंडा विधानसभा मतदारसंघात तानाजी सावंत यांनी विजय मिळविला.

Tuljapur Assembly Constituency Ranajagjitsinha Patil
Tuljapur Assembly Constituency: राणाजगजितसिंह पाटील यांचे तुळजापूर विधानसभेवर वर्चस्व; सलग दुसरा विजय

Tuljapur Assembly Constituency Maharashtra Assembly Election 2024: तुळजापूर विधानसभा मतदारसंघात राणा जगजितसिंह पाटील यांनी पुन्हा एकदा विजय मिळविला आहे.

tuljabhavani Thailand flowers
थायलंडच्या फुलांची जगदंबेच्या चरणी सेवा, एक टन फुलांनी सजला तुळजाभवानी देवीचा दरबार

‘व्हाईट ऑर्चिड’, ‘अ‍ॅन्थुरियम’ फुलांनी नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी तुळजाभवानी मंदिराचा गाभारा आणि परिसर गंधाळून निघाला आहे.

संबंधित बातम्या