उस्मानाबाद News

उस्मानाबाद (Osmanabad) हा जिल्हा मराठवाड्यात येतो. उस्मानाबादचे आधीचे नाव हे धाराशिव होते. येथील हवामान हे कोरडे असते. कापूस, गहू, हरभरा, तूर ही महत्वाची पिके आहेत.
dharashiv three killed in attack marathi news
Dharashiv Crime News : शेतात विहिरीतील पाणी देण्यावरून हाणामारी; तिघांचा मृत्यू, महिला गंभीर जखमी

रविवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास काळे कुटुंबातील काका, पुतणे, नणंद यांच्यात विहिरीतील पाणी शेताला देण्यावरून वाद झाला.

windmills Dharashiv district, Dharashiv , windmills ,
धाराशिव : जिल्ह्यात किती कंपन्यांच्या किती पवनचक्की? जिल्हा प्रशासनच अनभिज्ञ

११ वर्षांपूर्वी राज्य सरकारने अपारंपरिक ऊर्जा निर्मिती प्रकल्पांबाबत तयार केलेल्या जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीची शुक्रवारी पहिली बैठक झाली. त्यात पीडित शेतकर्‍यांनी…

Image Of Tiger.
Tiger Travel : टी-२२ च्या बछड्याचा ५०० किलोमीटर प्रवास… यवतमाळचा वाघ धाराशिव, सोलापूरात कसा आला? फ्रीमियम स्टोरी

Yavatmal Tipeshwar sanctuary : २०२१ मध्ये टी३सी१ या वाघाने टिपेश्वर वन्यजीव अभयारण्यापासून औरंगाबादमधील गौताळा औट्रमघाट वन्यजीव अभयारण्यापर्यंत ३३० किलोमीटरचा प्रवास…

dharashiv tuljapur railway line
धाराशिव – तुळजापूर रेल्वेमार्गाचे २५ टक्के काम पूर्णत्वाकडे, राष्ट्रीय महामार्गावर असणार सर्वात मोठा १०६ मीटर लांबीचा पूल

सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर १०६ मीटर लांबीचा सर्वात मोठा पूल साकारला जाणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

tulja bhavani temple restoration work
तुळजाभवानी देवीच्या मंदिर जीर्णोध्दारास प्रारंभ; पुजारी, भाविकांच्या कामाबाबत सूचनांना प्राधान्य – राणाजगजितसिंह पाटील

कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या तिर्थक्षेत्राचा संपूर्ण कायापालट करण्यासाठी दोन हजार कोटींचा आराखडा अंतिम करण्यात आला आहे.

dharashiv woman suicide latest marathi news
पोटच्या दोन लेकरांना पाण्यात बुडवून आईची आत्महत्या, तुळजापूर तालुक्यातील घट्टेवाडी येथील घटना

तुळजापूर तालुक्यातील घट्टेवाडी येथे पोटच्या मुलाला व मुलीला पाण्याच्या ड्रममध्ये बुडवून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ता. २४ रोजी…

Code of Conduct Violation case wearing slippers
मतदान केंद्राच्या २०० मीटरपर्यंत चप्पल घालून येणाऱ्यावर आचारसंहिता भंगचा गुन्हा दाखल करा, चप्पल चिन्ह असलेल्या उमेदवाराने दिले निवेदन

मतदारांना मतदान केंद्राच्या २०० मीटर पर्यंत चप्पल वापरण्यास बंदी करावी अशी अजब मागणी परंडा विधानसभा मतदारसंघातील एका उमेदवाराने केली आहे.

dharashiv vidhan sabha election 2024
आपल्या भविष्याचा विचार करणार्‍याच्या पाठीशी उभे रहा, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री गडकरी यांचे आवाहन

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा, असे आवाहन केंद्रीय रस्ते, वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले.

शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस, dharashiv district, paranda assembly constituency,
परंड्यात आघाडीत बिघाडी? ठाकरेंची सेना-मोठ्या पवारांची राष्ट्रवादी आमनेसामने

ठाकरेंची मशाल आणि मोठ्या पवारांची तुतारी एकमेकांच्या विरोधात षड्डू ठोकणार का, हे लवकरच स्पष्ट होईल.

election officer absconded,
धाराशिव: विधानसभा निवडणूक २८ दिवसांवर, निवडणूक उपजिल्हाधिकारी फरार

शिरीष यादव यांच्यासह त्यांच्या पत्नीविरूध्दही बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

ताज्या बातम्या