Page 3 of उस्मानाबाद News

यंदाच्या खरीप हंगामात अर्ज करूनही शेतकर्यांना पीककर्ज वाटप न करता त्यांना अडचणीत आणणार्या बँकांना राज्य सरकारने दणका दिला आहे.

धाराशिवच्या तहसीलदारांंनी ८ हेक्टर ३० गुंठे जागा शासकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. शिल्पा डोमकुंडवार यांच्या ताब्यात दिली आहे. लवकरच या जागेवर…

धाराशिव शहरातील पुष्पक हॉटेल येथे राज ठाकरे यांचा ताफा दाखल झाल्यानंतर त्यांना जाब विचारण्यासाठी मराठा तरूणांची गर्दी झाली होती.

हिना शेख यांच्या तक्रारीवरून पहिल्या पत्नीची परवानगी न घेता नवा घरोबा करणार्या शिक्षक फेरोज शेख यांना नोटीस बजावण्यात आली.

Aurangabad Osmanabad Renaming : औरंगाबाद व उस्मानाबाद या जिल्ह्यांची नावं बदलण्याच्या निर्णयाविरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल.

राज्याचे आरोग्यमंत्री असलेल्या डॉ. तानाजी सावंत यांच्या धाराशिव जिल्ह्यालाच कायमस्वरुपी जिल्हा शल्यचिकित्सक मिळेना झाला आहे.

विशाखापट्टनम येथून सीमावर्ती उमरग्याहून सोलापूरकडे जात असलेला सव्वापाचशे किलो गांजा पोलिसांनी पकडला आहे.

आपल्याच सहकारी असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याचे वैद्यकीय बिले काढण्यासाठी तसेच पगार, किरकोळ रजा मंजूर करण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच घेणाऱ्या वैद्यकीय…

कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी मंदिर समितीच्यावतीने ऑनलाईन स्पेशल देणगी दर्शन पास सुविधा सुरू केली आहे.

तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील प्राचीन आणि दुर्मिळ दागिन्यांची चोरी, चोरी करणारे आरोपी, प्रशासनातील सहभागी असलेल्या कर्मचारी आणि अधिकार्यांचे गोपनीय अहवाल, अशा…

राज्यातील सर्वात पुरातन मंदिर, अशी ख्याती असलेल्या चौथ्या शतकातील त्रिविक्रम मंदिराच्या जतन आणि संवर्धनाचे काम सध्या वेगात सुरू आहे.

‘आम्ही युनायटेड नेशन्ससोबत काम करत असून भारतात शिक्षणावर गुंतवणूक करावयाची आहे.’