tuljabhavani Thailand flowers
थायलंडच्या फुलांची जगदंबेच्या चरणी सेवा, एक टन फुलांनी सजला तुळजाभवानी देवीचा दरबार

‘व्हाईट ऑर्चिड’, ‘अ‍ॅन्थुरियम’ फुलांनी नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी तुळजाभवानी मंदिराचा गाभारा आणि परिसर गंधाळून निघाला आहे.

tuljabhavani temple
आई राजा उदोऽऽ उदोऽऽ घटस्थापनेने तुळजाभवानी देवीच्या नवरात्रोत्सवास प्रारंभ

आई राजा उदोऽऽ उदोऽऽ या जयघोषाने कुलस्वामीनी तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवास गुरूवारी प्रारंभ झाला.

Dharashiv, Tuljabhavani Temple,
धाराशिव : मंचकी निद्रेस मंगळवारपासून प्रारंभ, ३ ऑक्टोबरला घटस्थापना, १३ ऑक्टोबरला सिमोल्लंघन

महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास तीन ऑक्टोबरपासून घटस्थापनेने प्रारंभ होणार आहे.

tulja bhavani temple latest marathi news
दसऱ्याच्या मुहूर्तावर तुळजाभवानी मंदिराचा जीर्णोद्धार; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येणार, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या मंदिर आणि मंदिराबाहेरील महत्वाची कामे हाती घेण्यात आली आहेत.

heavy rain in Dharashiv district,
धाराशिव जिल्ह्याला पावसाने झोडपले; रस्ते पाण्याखाली, तेरणा काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

धाराशीव जिल्ह्यातील वाशी, कळंब आणि धाराशिव या तीन तालुक्यांत पावसाची सर्वाधिक नोंद झाली आहे.

Tanaji sawant Ajit Pawar
Tanaji Sawant : “शेतकरी तानाजी सावंतांना औकात दाखवतील”,’त्या’ वक्तव्यावरून राष्ट्रवादीचा हल्लाबोल; महायुतीत बिनसलं?

Tanaji Sawant vs Amol Mitkari : धाराशिवमधील घटनेनंतर अमोल मिटकरी यांची तानाजी सावंतांवर टीका.

Tanaji Sawant
Tanaji Sawant : “औकातीत राहून बोलायचं”, मंत्री तानाजी सावंतांचा शेतकऱ्यांना दम; म्हणाले, “सुपारी घेऊन मला…”

Tanaji Sawant at Dharashiv : तानाजी सावंत हे धाराशिवमधली डोंगरवाडी गावात शेतकऱ्यांशी संवाद साधत होते.

Dharashiv, crop loan, Case managers,
धाराशिव : पाच बँकांकडून शून्य टक्के पीककर्ज वाटप, दहा व्यवस्थापकांवर गुन्हे दाखल; आणखी २५ रडारवर

यंदाच्या खरीप हंगामात अर्ज करूनही शेतकर्‍यांना पीककर्ज वाटप न करता त्यांना अडचणीत आणणार्‍या बँकांना राज्य सरकारने दणका दिला आहे.

Dharashiv, ITI, medical college,
धाराशिव : आयटीआय व जलसंपदाची जागा वैद्यकीय महाविद्यालयाच्या ताब्यात, लवकरच सुसज्ज इमारत उभारणार – आमदार राणाजगजितसिंह पाटील

धाराशिवच्या तहसीलदारांंनी ८ हेक्टर ३० गुंठे जागा शासकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. शिल्पा डोमकुंडवार यांच्या ताब्यात दिली आहे. लवकरच या जागेवर…

raj thackeray maratha reservation
Video: Raj Thackeray: राज ठाकरेंच्या निषेधार्थ मराठा आंदोलक घुसले हॉटेलमध्ये, मराठा आरक्षणावरून जोरदार घोषणाबाजी

धाराशिव शहरातील पुष्पक हॉटेल येथे राज ठाकरे यांचा ताफा दाखल झाल्यानंतर त्यांना जाब विचारण्यासाठी मराठा तरूणांची गर्दी झाली होती.

dharashiv zp teacher marriage
धाराशिव: पूर्वपत्नीच्या परवानगीविना थाटला संसार, झेडपीच्या शिक्षक-शिक्षिकेवर निलंबनाची कारवाई

हिना शेख यांच्या तक्रारीवरून पहिल्या पत्नीची परवानगी न घेता नवा घरोबा करणार्‍या शिक्षक फेरोज शेख यांना नोटीस बजावण्यात आली.

Supreme Court rejects plea against renaming of Aurangabad Osmanabad
Aurangabad Osmanabad : औरंगाबाद-उस्मानाबादचं नामांतर होणार की नाही? सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निकाल

Aurangabad Osmanabad Renaming : औरंगाबाद व उस्मानाबाद या जिल्ह्यांची नावं बदलण्याच्या निर्णयाविरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल.

संबंधित बातम्या