Dharashiv, surgeon, Health Minister,
आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यालाच मिळेना कायमस्वरुपी शल्यचिकित्सक, आरोग्याचा कारभार मागील दहा महिन्यांपासून प्रभारींवर

राज्याचे आरोग्यमंत्री असलेल्या डॉ. तानाजी सावंत यांच्या धाराशिव जिल्ह्यालाच कायमस्वरुपी जिल्हा शल्यचिकित्सक मिळेना झाला आहे.

Dharashiv, ganja, seized, Dharashiv latest news,
धाराशिव : सव्वापाचशे किलो गांजा पकडला, एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त

विशाखापट्टनम येथून सीमावर्ती उमरग्याहून सोलापूरकडे जात असलेला सव्वापाचशे किलो गांजा पोलिसांनी पकडला आहे.

Medical officer, bribe, Dharashiv, bills,
धाराशिव : लाचखोर वैद्यकीय अधिकारी गजाआड, सहकाऱ्याची बिले काढण्यासाठी घेतली तीन हजाराची लाच

आपल्याच सहकारी असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याचे वैद्यकीय बिले काढण्यासाठी तसेच पगार, किरकोळ रजा मंजूर करण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच घेणाऱ्या वैद्यकीय…

special pass, Tuljabhavani Devi, Darshan,
तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आता ५०० रुपयांचा ऑनलाईन स्पेशल पास, ऑफलाईनबरोबरच मोबाईल अ‍ॅपवरूनही काढता येणार पास

कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी मंदिर समितीच्यावतीने ऑनलाईन स्पेशल देणगी दर्शन पास सुविधा सुरू केली आहे.

Tuljabhavani temple, file missing case,
तुळजाभवानी मंदिरातील संचिका गहाळ प्रकरण : जुना अहवाल दडवून नवी चौकशी समिती, संशयिताच्या हाती मंदिर आस्थापनेचा कारभार

तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील प्राचीन आणि दुर्मिळ दागिन्यांची चोरी, चोरी करणारे आरोपी, प्रशासनातील सहभागी असलेल्या कर्मचारी आणि अधिकार्‍यांचे गोपनीय अहवाल, अशा…

Dharashiv, Ter, Trivikram temple,
धाराशिव : दीड हजार वर्षांपूर्वीचे मंदिर पहायला या तेरला! चौथ्या शतकातील त्रिविक्रम मंदिराला मिळणार गतवैभव

राज्यातील सर्वात पुरातन मंदिर, अशी ख्याती असलेल्या चौथ्या शतकातील त्रिविक्रम मंदिराच्या जतन आणि संवर्धनाचे काम सध्या वेगात सुरू आहे.

neet paper leak dharashiv marathi news
NEET पेपरफुटीचे धागेदोरे धाराशिवमार्गे दिल्लीपर्यंत, उमरगा येथील एका सरकारी कर्मचार्‍यावर गुन्हा

राष्ट्रीय प्रवेश पात्रता परिक्षा (नीट) पेपरफुटीप्रकरणी आता नवीन खळबळजनक बाबी समोर येऊ लागल्या आहेत.

dharashiv, firing,
धाराशिव: सीना नदीपात्रात वाळू माफियाकडून गोळीबार, गोळी लागल्याने एक जण गंभीर

परंडा तालुक्यातील भोञा शिवारात सिना नदीच्या पाञात मागील अनेक महिन्यापासून अवैध वाळू उपसा सुरु आहे .

Om Rajenimbalkar Manoj Jarange Patil
“मराठ्यांच्या अन्नात माती कालवू नका”, मनोज जरांगेंचा खासदार ओम राजेनिंबाळकरांवर संताप; नेमकं प्रकरण काय?

शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी मराठा आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यावर मनोज जरांगे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

files missing, tuljabhavani temple,
तुळजाभवानी मंदिरातील ५५ संचिका गायब, घोटाळा दडपण्याचा प्रयत्न, जिल्हाधिकार्‍यांचेही दुर्लक्ष

तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील प्राचीन आणि दुर्मिळ दागिन्यांची चोरी, चोरी करणारे आरोपी, प्रशासनातील सहभागी असलेल्या कर्मचारी आणि अधिकार्‍यांचे गोपनीय अहवाल, अशा…

dharashiv rain marathi news
तेवीस मंडळांत दमदार पाऊस; धाराशिव, कळंब तालुक्याला मोठ्या पावसाची प्रतिक्षा

दुपारपर्यंत उन्ह, नंतर ढगाळ वातावरण आणि सायंकाळच्या सुमारास मृग नक्षत्राच्या धो-धो बरसणाऱ्या पाऊसधारांनी शेतकरी वर्ग सुखावला आहे.

संबंधित बातम्या