मुंबई उच्च न्यायालयाचे फिरते खंडपीठ सोलापुरात होण्यासाठी सोलापूर बार असोसिएशनने हाती घेतलेल्या आंदोलनाला उस्मानाबाद, उमरगा व तुळजापूर येथील वकील संघांचा…
विद्यार्थ्यांच्या माध्यान्ह भोजनासाठी सरकारकडून उपलब्ध केलेल्या शालेय पोषण आहाराच्या साहित्याचा नळदुर्ग शहरातील उर्दू शाळेत अनधिकृत साठा केल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस…
मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यात कमी पावसामुळे भीषण पाणीटंचाई उद्भवली. पाण्याअभावी दोन वर्षांपासून हातची पिके गेली. परिणामी शेतकऱ्यांचे मोठे आíथक नुकसान…
तुळजापूरसाठी औद्योगिक वसाहत मंजूर करण्याची घोषणा उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सोमवारी केली. सोलापूर लगतच्या भागात औद्योगिकीकरणाला त्यामुळे चालना मिळण्याची शक्यता…
हैदराबादहून शिर्डीकडे जाणाऱ्या भाविकांच्या कारला जीपने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दोन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. कारचालकासह तिघेजण गंभीर जखमी झाले…