ओटीटी प्लॅटफॉर्म News
२६ जानेवारी २०२५ रोजी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात अहमदाबादच्या सर्वात मोठ्या स्टेडियममध्ये कोल्डप्लेचे कॉन्सर्ट लाइव्ह प्रसारित केले जाईल.
OTT Release this week : या आठवड्यात ओटीटीवर काय पाहायचं, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ही यादी नक्की वाचा…
शंकर यांनी दिग्दर्शन केलेला ‘गेम चेंजर’ हा चित्रपट फेब्रुवारी महिन्यात ‘या’ OTT माध्यमावर प्रदर्शित होणार आहे.
Movies on OTT : हॉरर सिनेमे बघायला आवडतात? नेटफ्लिक्सवरील ‘हा’ भयंकर चित्रपट पाहून हादरून जाल
युट्युबवर दाक्षिणात्य थ्रिलर सिनेमे उपलब्ध असून ते तुम्हाला हिंदीत आणि मोफत पाहता येतील.
Action Thriller Movies On Prime Video :प्राईम व्हिडीओवर विविध प्रकारच्या उत्तम अॅक्शन चित्रपटांचा संग्रह आहे. त्यातील सर्वोत्तम सहा चित्रपटांची यादी
‘पाताल लोक’चा दुसरा सीझनच्या ट्रेलरमध्ये दमदार अभिनयाची झलक दाखवणाऱ्या जयदीप अहलावतचे हाथीराम चौधरी हे पात्र पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
राजकुमार हिरानी ‘प्रीतम पेड्रो’ या सीरिजची ते निर्मिती करणार असून यात एक प्रसिद्ध अभिनेता खलनायकाची भूमिका साकारणार आहे.
प्राइम व्हिडीओवर बॉलीवूडचे हे गाजलेले सिनेमे उपलब्ध असून यात सदाबहार विनोदी सिनेमांचा अनुभव घेता येईल.
अभिनेता जयदीप अहलावतचे वडील दयानंद अहलावत यांचे मुंबईत निधन झाले.
वरुण धवनचा ख्रिसमस २०२४ ला प्रदर्शित झालेला चित्रपट ‘बेबी जॉन’ लवकरच ओटीटीवर पाहता येणार आहे.
OTT Releases This Week: या आठवड्यात अनेक चित्रपट व वेब सीरिज ओटीटीवर रिलीज होणार आहेत.