Page 3 of ओटीटी प्लॅटफॉर्म News

govinda and krushna abhishek reunite
८ वर्षांचं भांडण मिटलं! अखेर गोविंदा व भाचा कृष्णा अभिषेक दिसणार एकत्र; कॉमेडियन म्हणाला, “आता मी तुम्हाला…”

बॉलीवूडमधील प्रसिद्ध मामा भाच्याची जोडी म्हणजे गोविंदा आणि कृष्णा अभिषेक हे ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ मध्ये एकत्र दिसणार आहेत.

pushpa 2 digital rights
प्रदर्शनाआधीच अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ने कमावले ‘इतके’ कोटी! पठाण आणि टायगरला सुद्धा टाकलं मागे

‘पुष्पा २’च्या डिजिटल राईट्सची विक्री झाली असून हा सिनेमा ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर येऊ शकतो.

Crime Thriller Web Series On Prime Video
‘मिर्झापूर’पेक्षाही दमदार ‘या’ सीरिज प्राइम व्हिडीओवर आहेत उपलब्ध, तुम्ही पाहिल्यात का?

Crime Thriller Web Series On Prime Video : तुमच्याकडे प्राइम व्हिडीओचे सबस्क्रिप्शन असेल तर या सीरिज पाहायला विसरू नका.

samay raina deepika padukone mental health joke
भर कार्यक्रमात दीपिका पादुकोणच्या डिप्रेशन अन् मातृत्वावर केला विनोद; नेटकऱ्यांनी सुनावल्यावर कॉमेडियन म्हणाला, “माझ्या कमेंट…”

‘इंडियाज गॉट लॅटेन्ट’ या ऑनलाइन शोमध्ये एका स्पर्धकाने दीपिका पदुकोणच्या डिप्रेशनवर विनोद केल्यानंतर या शोवर टीका होत आहे.

ott new release Freedom at Midnight - SonyLIV Deadpool & Wolverine
या वीकेंडला ओटीटीवर पाहा थिएटरमध्ये गाजलेला ‘हा’ सिनेमा; सोबतीला आहे ऐतिहासिक वेब सीरिजसह थ्रिलरची मेजवानी

OTT New Release : या वीकेंडला प्रेक्षकांना ओटीटीवरील आशयात विविधता मिळणार असून त्यात हॉलीवूड, बॉलीवूडसह अगदी जपानच्या वेब सीरिजसुद्धा पाहायला…

korean spy and zombie movies ott a hard day
झॉम्बीजचा भयानक थरार ते गुप्तहेरांच्या गूढ कथा, OTT वरील ‘या’ वेब सीरिज पाहून उडेल थरकाप

ओटीटीवरील ‘या’ कोरियन स्पाय थ्रिलर सीरिज देतात बॉलीवूड सस्पेन्स थ्रिलरला टक्कर. गूढ कथेसह मिळेल जबरदस्त अ‍ॅक्शनचा अनुभव.

ताज्या बातम्या