Page 40 of ओटीटी प्लॅटफॉर्म News

cinema marte dum tak documentary
‘बी ग्रेड’ चित्रपटविश्वावर भाष्य करणाऱ्या वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित; उलगडणार इंडस्ट्रीची वेगळी बाजू

धर्मेंद्र राजेश खन्नासारख्या सुपरस्टार्सनाही अशा चित्रपटात काम करण्याचा मोह आवरता आलेला नाही

pathaan ott release
Pathaan On OTT : शाहरुख खानच्या बहुचर्चित ‘पठाण’ची ओटीटी प्रदर्शनाची तारीख आली समोर; वाचा कुठे आणि कधी पाहायला मिळणार?

‘पठाण’ २५ जानेवारीला चित्रपटगृहात दाखल होणार आहे. त्यानंतर तो या महिन्यात ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे

dahmer explained
विश्लेषण : डाहमारच्या दुष्कृत्यांवर बेतलेल्या कलाकृतीला का मिळाला ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्कार? लोकांनी का केली होती सडकून टीका?

अभिनेता इव्हान पीटर्सची सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून निवड करण्यात आली

akshay kumar films on ott
बॉक्स ऑफिसवर नव्हे तर OTT वर अक्षय कुमारचा बोलबाला; सर्वाधिक पाहिले गेलेले तीन चित्रपट खिलाडी कुमारचेच

नुकताच त्याचा प्रदर्शित झालेला ‘राम सेतू’ हा चित्रपटही फारशी कमाल दाखवू शकला नाही

taapsee pannu haseen dilruba
बॅकलेस ब्लाऊजमधील बोल्ड लूक, रक्ताने माखलेला हात; तापसी पन्नूच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

सस्पेन्स आणि रोमान्सचा तडका असलेला हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

asur season 2
भारतातील सर्वोत्तम वेबसीरिज ‘असुर’चा दूसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; अभिनेत्री खुलासा करत म्हणाली…

या वेबसीरिजमध्ये रिद्धी डोग्रा, आणि अनुप्रिया गोएंका या दोघी महत्त्वाच्या भूमिकेत दिसल्या

hansal mehta upcoming webseries
‘स्कॅम १९९२’नंतर हंसल मेहतांची आगामी महात्मा गांधींवरील वेबसीरिज चर्चेत; प्रतीक गांधी साकारणार ‘ही’ भूमिका

या वर्षाअखेरपर्यंत ते या सीरिजचं चित्रीकरण सुरू करणार असल्याची माहिती समोर आली आहे