Page 45 of ओटीटी प्लॅटफॉर्म News

baby on board trailer
बाळाच्या आईची काळजी घेताना बाबाची होणार दमछाक, ‘बेबी ऑन बोर्ड’ वेब सीरिजचा धमाकेदार ट्रेलर पाहिलात का?

‘बेबी ऑन बोर्ड’ २८ ऑक्टोबरपासून प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

OTT
दिवाळीत ‘ओटीटी’ झाली स्वस्त, आता मनोरंजन करा मस्त! ५९ रूपयांमध्ये मिळवा २५ ओटीटी अॅप्सचे सबस्क्रिप्शन!

दिवाळीत कंपनीने अवघ्या ५९ रुपयांमध्ये तुम्हाला डिज्नी+हॉटस्टार, झी५ आणि सोनीलिव सारख्या २५ ओटीटी अ‍ॅप्सचे सब्सक्रिप्शन उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळं…

ott release this week
तापसीचा ‘दोबारा’ पासून ते प्राजक्ताच्या ‘मिसमॅच्ड’पर्यंत या आठवड्यामध्ये ओटीटीवर येणारे चित्रपट आणि वेब सीरिज

ऑगस्ट महिन्यात अनेक नवे चित्रपट, वेब शो आणि सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.