अर्जुन कपूरशी लग्न आणि आई होण्याबाबत मलायकाने सोडलं मौन; म्हणाली, “या काल्पनिक गोष्टी…” मलायका अरोराने तिच्या ‘मूव्हिंग इन विथ मलायका’ शोमध्ये अर्जुन कपूरबरोबरच्या नातेसंबंधांवर भाष्य केलं. तिने लग्न आणि पुन्हा आई होण्याबाबत प्रतिक्रिया… By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: December 6, 2022 12:31 IST
‘कांटा लगा’फेम अभिनेत्री साकारणार सेक्स वर्करची भूमिका; म्हणाली, “ती वस्ती घाण आहे असा…” त्या वस्तीत जाऊन त्या स्त्रियांबरोबर राहून शेफालीने या भूमिकेची तयारी केली By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कNovember 27, 2022 12:29 IST
चित्रपट, मालिका आणि हिंसा ‘फाईट क्लब’ या चक पॉलानिकच्या कादंबरीवर आधारित चित्रपटाचा असा मोठा परिणाम तत्कालीन समाजावर दिसून आला. By लोकसत्ता टीमNovember 27, 2022 01:15 IST
टक्कल, पाण्याने भरलेले डोळे अन्…; निवेदिता सराफ यांनी शेअर केलेला फोटो ठरतोय चर्चेचा विषय निवेदिता सराफ यांनशेअर केलेला फोटो व्हायरल By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कNovember 25, 2022 15:25 IST
Wi Fi Service in Flight: आता विमानातही थेट पाहा तुमच्या आवडीचे वेब सीरिज आणि चित्रपट! Air Asia आणि Sugarbox ने सुरू केली Airflix ची नवीन सेवा By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 24, 2022 10:45 IST
बॉक्स ऑफिसवर सुपरहीट ठरलेला ‘कांतारा’ आता ओटीटीवर; वाचा कुठे आणि कधी पाहता येणार चित्रपट? गेल्या आठवड्यातच हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार होता By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कNovember 24, 2022 09:40 IST
OTT वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! Amazon Prime, Disney+Hotstar सब्सक्रिप्शन मिळणार मोफत, असे करा Login कारण जर तुम्ही Broadband Connection चा शोध घेत असाल, तर आता तुमची शोधमोहीम संपण्याची शक्यता आहे. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 22, 2022 11:06 IST
“वेब सीरिजमध्ये शिव्या देण्याला माझा विरोध नाही पण…”; राज ठाकरेंचं OTT सेन्सॉरशिपवर रोखठोक मत कलाविश्व आणि ओटीटी प्लॅटफॉर्मबद्दल राज ठाकरे यांनी मनमोकळेपणाने आपली मतं मांडली By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 22, 2022 10:45 IST
‘मुखबीर – द स्टोरी ऑफ स्पाय’ : १९६५ च्या युद्धाची पार्श्वभूमी, खिळवून ठेवणारा थरार आणि एका असामान्य हेराची परिपूर्ण गोष्ट ही भारतातील आजवरची सर्वात परिपूर्ण स्पाय थ्रिलर वेबसीरिज आहे By अखिलेश नेरलेकरNovember 15, 2022 17:38 IST
‘इंडिया लॉकडाऊन’चे नवे पोस्टर प्रदर्शित; ‘फूलमती’च्या अवतारामधला सई ताम्हणकरचा लूक आला समोर सई ताम्हणकरने शेअर केलेला हा फोटो व्हायरल झाला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 14, 2022 17:36 IST
ओटीटी प्लॅटफॉर्मवर हंसिका मोटवानीच्या लग्नाचे लाईव्ह स्ट्रिमिंग? जयपूरच्या किल्ल्यामध्ये होणार जोरदार सेलिब्रेशन त्यांचा विवाहसोहळा ४ नोव्हेंबर रोजी संपन्न होणार आहे. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 13, 2022 17:32 IST
Hostel daze 3 trailer: दिवंगत कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या शेवटच्या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित ही सीरिज १६ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 11, 2022 09:36 IST
“अगं आई ना तू?”, रील करताना मध्येच आला म्हणून पोटच्या मुलाला अक्षरश: उचलून फेकलं; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल
“मला लायसन्सची गरज नाही, माझा बाप…”, आप आमदाराच्या मुलाची वाहतूक पोलिसांवर अरेरावी, वाहतुकीचे नियम मोडून म्हणाला…
“शिवसेनारूपी कवचकुंडले मोडून ती तोतया शिंदेंच्या हाती सोपवली”, बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती दिनी ठाकरे गटाची टीका
गणरायाच्या साक्षीने नवीन सुरुवात! २४ वर्षीय अभिनेत्याने उरकला साखरपुडा, नेपाळमधील मंदिरातून शेअर केला होणाऱ्या पत्नीबरोबरचा फोटो
IND vs ENG: ४,४,६,४,४ संजू सॅमसनने इंग्लंडच्या हॅटट्रिक घेणाऱ्या गोलंदाजाची केली धुलाई; एका षटकात कुटल्या २२ धावा