mere desh ki dharti
२०२२ मधील उत्कृष्ट चित्रपटांच्या यादीत झाला ‘मिर्झापूर’ फेम दिव्येंदु शर्माच्या ‘मेरे देश की धरती’चा समावेश

नुकताच हा चित्रपट अ‍ॅमेझॅान प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित झाला आहे.

baby on board trailer
बाळाच्या आईची काळजी घेताना बाबाची होणार दमछाक, ‘बेबी ऑन बोर्ड’ वेब सीरिजचा धमाकेदार ट्रेलर पाहिलात का?

‘बेबी ऑन बोर्ड’ २८ ऑक्टोबरपासून प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

md majja ma
माधुरी दीक्षितने केले ओटीटी माध्यमांचे कौतुक; म्हणाली, “मला समलैगिंकता…”

काही आठवड्यांपूर्वी तिचा ‘मजा मा’ हा चित्रपट अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित झाला.

OTT
दिवाळीत ‘ओटीटी’ झाली स्वस्त, आता मनोरंजन करा मस्त! ५९ रूपयांमध्ये मिळवा २५ ओटीटी अॅप्सचे सबस्क्रिप्शन!

दिवाळीत कंपनीने अवघ्या ५९ रुपयांमध्ये तुम्हाला डिज्नी+हॉटस्टार, झी५ आणि सोनीलिव सारख्या २५ ओटीटी अ‍ॅप्सचे सब्सक्रिप्शन उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळं…

mg web series
एकाच दिवशी दोन वेब सीरिज प्रदर्शित होण्याबद्दल अभिनेत्री मानवी गाग्रू म्हणाली, “मी ओटीटीची शाहरुख…”

एकाच दिवशी मानवी गाग्रूच्या दोन वेब सीरिज प्रदर्शित होणार आहेत.

ott release this week
तापसीचा ‘दोबारा’ पासून ते प्राजक्ताच्या ‘मिसमॅच्ड’पर्यंत या आठवड्यामध्ये ओटीटीवर येणारे चित्रपट आणि वेब सीरिज

ऑगस्ट महिन्यात अनेक नवे चित्रपट, वेब शो आणि सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

संबंधित बातम्या