महाराष्ट्रात लहान मुलांवर सर्वाधिक अत्याचार; देशभरात १ लाख ६२ हजार गुन्हे दाखल लहान मुला-मुलींवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. यासंदर्भात देशभरात १ लाख ६२ हजार गुन्हे दाखल झाले आहे. By अनिल कांबळेDecember 22, 2023 03:50 IST
महिला अत्याचारविरोधातील ‘शक्ती कायदा’ बारगळणार; अनेक तरतुदींना केंद्राचा आक्षेप विधिमंडळात डिसेंबर २०२१मध्ये या विधेयकाला मंजुरी देण्यात आल्यानंतर ते राष्ट्रपतींच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आले होते. By संजय बापटUpdated: December 17, 2023 05:23 IST
वाशिम: मागास समाजावर अन्याय, अत्याचार सुरूच! दहशतीमुळे महिला, लहान मुलांसह अनेकांनी सोडले गाव याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन न्यायाची मागणी केली आहे. By लोकसत्ता टीमDecember 16, 2023 11:53 IST
महिलांचा मानसिक-शारीरिक छळ, वैवाहिक बलात्कार… कडक कायद्याची तरतूद महिलांचा मानसिक छळ हा एक ज्वलंत सामाजिक प्रश्न आहे आणि याबद्दल जुन्या कायद्यात पुरेशा कायदेशीर तरतुदी आणि व्याख्या नाहीत. महिलांचे… By अॅड. तन्मय केतकरDecember 14, 2023 09:51 IST
घरकामासाठी नेतो म्हणून सांगितले अन् महिलेला दोन लाखात विकले; पाच जणांवर गुन्हे तक्रारीनंतर पोलिसांनी मंगला, पुनम, शंकर व दिलीप राठोड तसेच आनंद विरोधात गुन्हे दाखल केले आहे. By लोकसत्ता टीमDecember 13, 2023 13:02 IST
अकोला : अत्याचार पीडित १४ वर्षीय बालिका गर्भवती, न्यायालयाच्या आदेशाने… अकोला जिल्ह्यातील एक १४ वर्षांची बालिका अत्याचाराला बळी पडून गर्भवती राहिली होती. न्यायालयाचा आदेश मिळवून तिचा गर्भपात घडवून आणला. By लोकसत्ता टीमDecember 9, 2023 11:57 IST
कौटुंबिक जखमेवरची मलमपट्टी कौटुंबिक हिंसेच्या, मारहाणीच्या घटना आपल्याही आसपास घडतच असतात. काही वेळा स्त्रियांना प्रत्यक्ष मारहाण होत नाही; पण सतत टोमणे मारणं, अपमान… By लोकसत्ता टीमDecember 9, 2023 01:06 IST
५२ वर्षीय विकृत व्यक्तीचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार, मुलगी गर्भवती वर्धा, गीरड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गावात संतापजनक घटना उजेडात आली आहे. By लोकसत्ता टीमDecember 6, 2023 10:56 IST
बीडमध्ये बालिकेवर सामूहिक अत्याचार; तीन अल्पवयीन बालकांचे कृत्य तिघांविरुद्ध बाललैंगिक अत्याचार अधिनियमासह इतर कलमांन्वये गुन्हा दाखल झाला आहे. By लोकसत्ता टीमUpdated: December 5, 2023 06:39 IST
राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवाल : देशात अत्याचाराच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ, सर्वाधिक गुन्हे उत्तर प्रदेशात, महाराष्ट्र सहाव्या स्थानावर गेल्या दोन वर्षांच्या आकडेवारीचा विचार केल्यास अनुसूचित जातीच्या नागरिकांवर अन्याय-अत्याचारांच्या घटनांमध्ये जवळपास सात हजार गुन्ह्यांनी वाढ झाली आहे. By अनिल कांबळेDecember 5, 2023 06:08 IST
अकोला : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधमाला २० वर्षांचा कारावास पळवून नेत अत्याचार करणाऱ्या नराधमाला अतिरिक्त जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. जे. शर्मा यांच्या न्यायालयाने शुक्रवारी २० वर्ष सक्तमजुरीच्या… By लोकसत्ता टीमDecember 2, 2023 10:26 IST
मुंबई : महिलेकडून भाच्यावर लैंगिक अत्याचार, पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल आपल्या घरी वास्तव्यासाठी आलेल्या १६ वर्षीय भाच्यावर महिलेने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. By लोकसत्ता टीमNovember 30, 2023 22:13 IST
Eknath Shinde PC Live : एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडल्यानंतर काँग्रेसची बोचरी टीका, म्हणाले…
अंतराळवीरांना अंतराळात उत्साही अन् तंदुरुस्त राहण्यासाठी किती कॅलरीज आवश्यक आहेत? तज्ज्ञांकडून जाणून घ्या..
9 Photos : अविनाश नारकरांच्या नावावरचं पहिलं घर! पत्नी ऐश्वर्याने शेअर केले सुंदर फोटो, कुठे आहे हा सुंदर फ्लॅट?
10 हितेंद्र ठाकूरांचा वसईतील गड भेदणाऱ्या स्नेहा दुबे कोण आहेत? भाजपाच्या नवनिर्वाचित आमदाराबद्दल जाणून घ्या
मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातील फलाटांचे आजपासून क्रमांक बदलले, फलाट क्रमांक ‘१०’ऐवजी ‘९ ए’ आणि फलाट क्रमांक ‘१० ए’ऐवजी ‘१०’
Constitution Day: भारताच्या भवितव्याबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिले होते सावधानतेचे हे ‘तीन’ इशारे; का आहेत महत्त्वाचे?
महायुतीची सत्ता स्थापनेच्या गडबडीत कोकणातील मोठा प्रकल्प गुजरात, आंध्रला जाण्याची शक्यता; केंद्र सरकारच्या हालचाली सुरू
Eknath Shinde : महायुतीत नेतृत्त्वासाठी रस्सीखेच वाढली! एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यासाठी थेट अयोध्येत बॅनरबाजी