बुलढाणा : सामूहिक अत्याचारप्रकरणी पीडिता म्हणते अत्याचार झालाच नाही! लेखी जवाब चक्रावून टाकणारा… बुलढाणा मलकापूर राज्य मार्गावरील राजूर घाटात काल रात्री उशिरा एका महिलेवर आठ नराधमांनी सामूहिक अत्याचार केला. By लोकसत्ता टीमJuly 14, 2023 19:50 IST
धक्कादायक! भंडाऱ्यात अल्पवयीन मुलीवर दोन दिवस सामूहिक अत्याचार; १५ दिवसांनंतर पीडितेची पोलिसांत तक्रार या प्रकरणी भादंवि कलम ३७६ आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमJuly 14, 2023 13:56 IST
वाशीम: अन्याय अत्याचाराविरोधात वंचितचा जन आक्रोश मोर्चा! शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून वंचित बहुजन आघाडी चे प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रदेश प्रवक्ते फारुख अहेमद यांच्या नेतृत्वात मोर्चाला… By लोकसत्ता टीमJuly 14, 2023 13:19 IST
कौटुंबिक अत्याचाराचे कलम दंडात्मक शिक्षेचे करण्यास न्यायालयाचा नकार; केंद्र सरकारच्या भूमिकेनंतर स्पष्टीकरण न्यायालयाने केंद्र सरकारच्या भूमिकेत हस्तक्षेप करण्यास आणि ४९८ए हे कलम दंडात्मक शिक्षेचे करण्याच्या दृष्टीने आदेश देण्यास नकार दिला. By लोकसत्ता टीमJuly 14, 2023 05:10 IST
भंडारा: हुंड्यासाठी सासरच्यांकडून नववधूवर अत्याचार; नवविवाहितेच्या आईची पोलिसांत तक्रार नवविवाहितेने सुध्दा १ जून रोजी पोलिसांकडे तक्रार केली असून भादविच्या कलम ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. By लोकसत्ता टीमJuly 13, 2023 11:55 IST
विद्यार्थिनीवर जबरीने अत्याचार करीत त्याचा व्हिडिओ व्हायरल, विकृत अटकेत अत्याचार व बदनामी केल्याप्रकरणी आरोपी भानसे यास त्याच्या राहत्या घरून अटक करण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: July 13, 2023 10:48 IST
बालिकेवर अत्याचारप्रकरणी २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा नैसर्गिक विधीसाठी गेली असता शिकवणी घेणाऱ्या महिलेच्या दीराने ती एकटी असल्याचा फायदा घेऊन तिच्यावर अत्याचार केला. By लोकसत्ता टीमJuly 13, 2023 03:01 IST
यवतमाळ : महिलेवर सामूहिक अत्याचार करून विष पाजले, दोघांना अटक पांढरकवडा तालुक्यातील पहापळ येथे एका महिलेला कामावर घेवून जाताना सामूहिक लैंगिक अत्याचार करून तिला विष पाजून ठार मारण्यात आले होते. By लोकसत्ता टीमJuly 12, 2023 17:22 IST
मुंबईः अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; ३० वर्षीय व्यक्तीला अटक बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याअंतर्गत आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमJuly 12, 2023 11:29 IST
संतापजनक! दोन नराधमांचा अल्पवयीन मुलीवर जंगलात नेऊन सामूहिक अत्याचार, चंद्रपूर जिल्हा हादरला चंद्रपूर : घरी सोडून देण्याच्या बहाण्याने थेट जंगलात नेऊन एका अल्पवयीन मुलीवर दोन नराधमाने आळीपाळीने बलात्कार केला. ही धक्कादायक घटना… By लोकसत्ता टीमJuly 9, 2023 18:41 IST
पुणे: बालसुधारगृहात अल्पवयीन मुलावर अत्याचार; तरुणाला सात वर्ष सक्तमजुरी दंडाची रक्कम न दिल्यास आरोपीस एक वर्ष अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. By लोकसत्ता टीमJuly 8, 2023 19:43 IST
पुणे: लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणारा पोलीस कर्मचारी निलंबित कादिर कलंदर शेख आणि समीर पटेल अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. By लोकसत्ता टीमJuly 7, 2023 00:02 IST
Fight Winter Cold, Cough : घसा खवखवतोय, सर्दीसुद्धा झाली आहे? मग सकाळच्या कॉफीऐवजी ‘या’ पेयाने करा तुमच्या दिवसाची सुरुवात
Skoda Kylaq :स्कोडाचा भारतीय मार्केटमध्ये धमाका! फक्त आठ लाखांत लाँच केली SUV; २५ सुरक्षा फीचर्समुळे अधिक सुरक्षित होईल
Maharashtra Assembly Election Results 2024 Live Updates: महायुतीचा दणदणीत विजय; मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री ३ वाजता पत्रकार परिषद घेणार
12 Photos: ऐश्वर्या रायने शेअर केले लेकीच्या १३ व्या वाढदिवसाचे फोटो; नेटकरी विचारतात अभिषेक बच्चन कुठे आहे?
15 ‘फुलवंती’ने हॉलिवूड सिनेमालाही टाकले मागे; केला नवा रेकॉर्ड, प्राजक्ता माळीने शेअर केली आनंदाची बातमी
घटनेत धर्मनिरपेक्ष, समाजवादी शब्द प्रकरणी याचिका : आणीबाणी काळात संसदेने जे केले ते निरर्थक ठरविणे अशक्य; सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी
हिंसेशी मोदी, शहांचा संबंध नाही! कॅनडाचे स्पष्टीकरण, वृत्त काल्पनिक आणि खोटे असल्याचे निवेदन प्रसिद्ध